न्यू इंग्लिश स्कूल हळदीचे नेरूर, ता. कुडाळ येथे निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
दिनांक व वेळ: गुरूवार, २४ एप्रिल २०२५, सकाळी ९.०० वाजता
स्थळ: न्यू इंग्लिश स्कूल हळदीचे नेरूर, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग
आयोजक: माजी विद्यार्थी संघ, न्यू इंग्लिश स्कूल हळदीचे नेरूर
खुल्या प्रवर्गातील वय वर्ष ३८ व मागासवर्गीय प्रवर्गातील वय वर्ष ४१/४३ वयोगटातील विद्यार्थी व व्यक्तींनी त्याचप्रमाणे पालक व शैक्षणिक ज्ञान घेऊ इच्छिणाऱ्या शिक्षण प्रेमींनी या निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यानाचा लाभ घ्यावा. कोणतेही रजिस्ट्रेशन शुल्क नाही. फक्त माहिती लिहून घेण्यासाठी वही व पेन सोबत असू द्यावे
सत्यवान यशवंत रेडकर
कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार
SSC JHT EXAM 2017, AIR 166
संस्थापक व प्रमुख मार्गदर्शक, तिमिरातुनी तेजाकडे सामाजिक संस्था
( शिक्षण: BCOM, MCOM, MA (HINDI), LLB, PGDHRM, PGDPM & IR, PGDT, MA (PUBLIC ADMIN, APPEARED for MA Sociology)
WhatsApp: 9969657820
Telegram: https://t.me/timiratunitejakade
Youtube: https://youtube.com/@timiratunitejakade8357
I’m on Instagram https://www.instagram.com/satyaredkar?r good GV=nametag
Facebook: कोकण शैक्षणिक चळवळ https://www.facebook.com/groups/579358383837337/?ref=share













