Category Kudal

वेताळबांबर्डे पुलानजिक पुन्हा अपघात

भरधाव सखल भागात जाऊन पलटी कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गावर वेताळबांबर्डे पुलानजिक एका कारला अपघात होऊन ती सखल भागात जाऊन पलटी झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून कारचे मात्र नुकसान झाले…

आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिवसेना पावशी विभागाच्या वतीने विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे जिल्हा परिषद सदस्य दादा साईल यांचे आवाहन…

यानिमित्ताने महारक्तदान शिबिर तसेच पावशी विभागातील सर्व गावातील मंदिरामध्ये अभिषेक आणि विशेष पूजेचे होणार आयोजन.. कुडाळ : आमदार निलेशजी राणे साहेब १७ मार्च रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त पावशी विभागाच्या वतीने विविध सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक आणि क्रीडा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.…

गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत झाला नाही तर मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालय येथे ठिय्या आंदोलन

नागरिकांना गॅस सिलेंडर मिळत नसल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक मा.आ.वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ तहसील कार्यालयात धडक देत दिला इशारा “देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र, मिळत नाही सिलेंडर” ची केली घोषणाबाजी

गुरूवार दि. १९ मार्च रोजी वाजता नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन

श्री आई केळबाई मित्रमंडळ व नववर्ष स्वागत यात्रा समिती कुडाळ यांचा संयुक्त कार्यक्रम कुडाळ : प्रतिनिधी हिंदू नववर्षाचे स्वागत करण्यासाठी श्री आई केळबाई मित्रमंडळ व नववर्ष स्वागत यात्रा समिती कुडाळच्या संयुक्त विद्यमाने कुडाळ शहरात गुढीपाडव्या दिवशी गुरूवार दि. १९ मार्च…

कुडाळ शहरातील व्यापारी, उद्योजक तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘चला कुडाळ घडवूया’ या उपक्रमांतर्गत मार्गदर्शन कार्यक्रम

कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ शहरातील व्यापारी, उद्योजक तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘चला कुडाळ घडवूया’ या उपक्रमांतर्गत दोन महत्त्वपूर्ण थेट संवाद मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांसाठी एमपीएससी व युपीएससी स्पर्धा परिक्षांबाबत चर्चासत्र तर उद्योजक व व्यापा-यांसाठी जीएसटी…

नेरूर जिल्हा परिषद सदस्य श्री.रुपेश पावसकर यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.रविंद्र खेबुडकर यांची घेतली सदिच्छा भेट.

नेरूर देऊळवाडाचे जिल्हा परिषद सदस्य श्री.रुपेश पावसकर यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.रविंद्र खेबुडकर यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान कुडाळ तालुक्यातील विशेषतः नेरूर मतदारसंघातील विविध विषयांवर, समस्यांवर विस्तृतपणे चर्चा करण्यात आली. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सुद्धा सर्वच…

अगरबत्ती विक्रेता तेजस खटावकर यांचे आकस्मिक निधन

आकेरी येथील घरात आढळला मृतदेह सावंतवाडी : आपल्या प्रसन्न आणि मनमिळावू स्वभावाने सावंतवाडी शहरात ओळख निर्माण केलेला तरुण अगरबत्ती विक्रेता तेजस खटावकर (रा. आकेरी) याचे हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मिक निधन झाले. आकेरी येथील राहत्या घरात त्याचा मृतदेह आढळून आला असून, या…

प्रा. प्रवीण दवणे यांना यंदाचा आरती प्रभू पुरस्कार प्रदान

कुडाळ : प्रतिभावान लेखक चिं त्र्यं खानोलकर तथा आरती प्रभू या महान साहित्यिकांच्या नावाने नावाने दिला जाणारा हा पुरस्कार मिळतोय याचा मला निश्तितच आनंद आहे. बाबा वर्दम थिएटर्स आणि आरती प्रभू कला अकादमी यांच्या या उपक्रमाचे कौतुक करत असताना मराठी…

हम थोडे शरीफ क्या हुए, पुरी दुनिया ही बदमाश हो गई

आता हंटर चालवावाच लागणार प्रसाद गावडे यांचा व्हॉट्सॲप स्टेट्स चर्चेत कुडाळ : गेल्या काही दिवसांपासून राजकारणातून अलिप्त असलेल्या प्रसाद गावडे यांचा व्हॉट्सॲप स्टेट्स सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. मनसेला ‘जय महाराष्ट्र’ केल्यानंतर प्रसाद गावडे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता.…

पालकमंत्री नितेश राणे यांनी आंबा काजू नुकसानीचे नुसतेच पाहणी दौरे नको तर उर्वरित विधानसभा सत्रात चर्चा घडवून नुकसान भरपाई मिळवून द्यावी.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खराब हवामानामुळे फटका बसलेल्या सर्व बागायतदारांना पोकळ आश्वासने नको – कुणाल किनळेकर. सिंधुदुर्ग : जिल्ह्यात यावर्षी लांबलेल्या पावसानंतर यंदाच्या थंडीतआंबा काजूला आलेल्या भरघोस मोहराने सुखावलेल्या बागायतदारांचा आनंद काही काळापुरताच ठरला. त्यानंतर खराब हवामानामुळे आंबा काजू व अन्य पिकांचे…

error: Content is protected !!