Category Kudal

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला इंधन पुरवठ्याचा आढावा

सिंधुदुर्गनगरी : पर्यटन हंगामामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटकांची संख्या वाढल्याने पेट्रोल आणि डिझेलची मागणीही लक्षणीय वाढली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी इंधनसाठ्याबाबत सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश सर्व इंधन कंपन्यांच्या सेल्स अधिकाऱ्यांना दिले. जिल्ह्यातील पेट्रोल पंप इंधनाविना राहणार नाही, याची…

अंतिम प्रवासात माणुसकीचा हात

मोफत…वैकुंठ रथ सेवा… आमदार निलेश राणे यांच्या हस्ते लवकरच होणार लोकार्पण कुडाळ : मृत्यू नंतर दुःखाच्या क्षणी आर्थिक ओझे कमी करून अंतिम प्रवास सन्मानाने पार पाडता यावा, यासाठी कुडाळ शहरात मोफत वैकुंठ रथ सेवा लवकरच सुरु करण्यात आहे. कुडाळातील प्रसिद्ध…

युवा प्रतिष्ठान पिंगुळी यांच्या वतीने श्रीराम नवमी उत्सव २०२६ चे आयोजन

कुडाळ : युवा प्रतिष्ठान पिंगुळी करंगुटकरवाडी यांच्या वतीने गुरुवार दिनांक २६ मार्च रोजी श्रीराम नवमी उत्सव २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११:०० वा. श्रीराम प्रतिमा पूजन दुपारी १२:०० वा. आरती दुपारी १:०० ते ३:००. महाप्रसाद दुपारी ३:०० वा.…

‘वसुधैव कुटुंबकम्’ विनाशाच्या उंबरठ्यावरील जगाला शांतीचा मंत्र

✒️ चिन्मय श्रीराम घोगळे : प्रतिबिंब गेल्या २४ दिवसांपासून अमेरिका, इस्रायल व इराण यांच्यात जोरदार युद्ध चालू आहे. ज्याचे परिणाम सध्या जगभरात जाणवू लागले आहेत. युद्धामुळे या देशांमधील वातावरण सध्या चांगलेच तापले असून याचे चटके सध्या भारतामध्ये देखील जाणवू लागले…

मा.आ. वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त मांडकुली शिवसेना शाखेच्या वतीने तिरंगी डबलबारी उत्साहात संपन्न

वैभव नाईक यांचा सत्कार करत केक कापून वाढदिवस केला साजरा

२२ वर्षीय युवकाची गळफास घेत आत्महत्या

कुडाळ एमआयडीसी परिसरातील घटना कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ एमआयडीसी परिसरात एका परप्रांतीय तरुणाचा मृतदेह त्याच्या राहत्या खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत सोमवारी सकाळी आढळून आला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मृत युवक अंदाजे २२ वर्षांचा असून, तो काही दिवसांपूर्वी कामानिमित्त…

मुंबई गोवा महामार्गावर पावशी येथे टायर जाळले

नांदगाव आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अज्ञाताकडून प्रकार कुडाळ : प्रतिनिधी मुंबई गोवा महामार्गावर पावशी – घावनळे फाटा जवळ अज्ञातांकडून टायर पेटविण्यात आले. महामार्गावर टायरला आग घातल्याने गोव्याकडे जाणा-या लेनवरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. हि घटना आज सकाळी दहा वाजताच्या सुमारास घडली.महामार्गावर…

एक वेळ मला संधी दया, मी पुन्हा अंगात देवी काढण्याचे सोंग करणार नाही

अभाअंनिसने केली अंगात येणाऱ्या देवीची पोलखोल . कुडाळ तालुक्यातल्या एका गावातील घटना कुडाळ : कुडाळ तालुक्यातील आवळेगांव पाटकरटेंब येथे रस्त्यालगतच गेले दहा ते पंधरा वर्षे रत्नप्रभा चंद्रकांत तावडे हि स्त्री पटकी देवी आणि सात बायांची शक्ती आपल्या अंगात येते असे…

आंब्याची फांदी अंगावर कोसळून मजुराचा मृत्यू

पडवे येथील घटना सिंधुदुर्गनगरी : ओरोस येथील रानबांबुळी वायंगणकरवाडीतील यशवंत वामन वायंगणकर (वय ४१) यांचा आंब्याच्या झाडाची फांदी अंगावर कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना काल दुपारी ४.१५ वाजण्याच्या सुमारास पडवे शिर्केवाडी येथे घडली. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी मजुरीला गेलेल्या…

कुडाळमध्ये ‘सिंधुसरस’चा उत्साहपूर्ण जल्लोष

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला ‘सिंधुसरस’चे बळ -पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिलांची ताकद मोठी असून त्या अधिक सक्षम झाल्यास जिल्ह्याचे अर्थकारण अधिक भक्कम होणार आहे. ‘सिंधुसरस’ व ‘मिनी सरस’ प्रदर्शनामुळे जिल्ह्यातील असंख्य माता-भगिनींना आपल्या उत्पादनांचे प्रदर्शन आणि विक्रीसाठी हक्काचे…

error: Content is protected !!