Category Kudal

३५ वर्षीय युवकाची गळफास घेत आत्महत्या

वेताळ बांबर्डे येथील घटना कुडाळ : कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे गावात युवकाने गळफास घेत आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना १५ एप्रिल रोजी रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. विजय नारायण कदम असे त्या युवकाचे असून त्याने राहत्या घरी लाकडी वाशाला…

कुडाळ सांगिर्डेवाडी येथील नगरपंचायतीच्या कचरा डेपोला लागलेल्या आगीची आमदार निलेश राणे यांनी केली पाहणी

कुडाळ प्रतिनिधी कुडाळ सांगिर्डेवाडी येथील नगरपंचायतीच्या कचरा डेपोला लागलेल्या आगीची पाहणी आमदार निलेश राणे यांनी आज गुरुवारी केली यावेळी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांना कडक भाषेत सूचना दिल्या आणि कामांमध्ये सुधारणा करा असे सांगितले. कुडाळ नगरपंचायतीचा कचरा डेपो सांगिर्डेवाडी येथे…

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करताना समाजाच्या सर्वागीण विकासासाठी काम करा – पंढरी चव्हाण

भारतीय चर्मकार समाज महाराष्ट्र मुंबई यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी कुडाळ : भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करताना आपल्या आयुष्यात प्रत्येकाने माणूस म्हणून जगा समाजाच्या सर्वागीण विकासासाठी काम करा असे प्रतिपादन भारतीय…

कुडाळ येथे कचरा डेपोला आग

आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न कुडाळ : सांगिर्डेवाडी येथील कुडाळ नगरपंचायतीच्या कचरा डेपोला आज दुपारी अडीचच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. आगीचे स्वरूप अत्यंत रौद्र असून धुराचे लोट परिसरात पसरले आहेत. ही आग आटोक्यात आणण्यासाठी नगरपंचायत प्रशासन आणि अग्निशमन दलाचे…

मुंबई-गोवा महामार्गावर पणदूर येथे अपघात

दोन प्रवासी जखमी कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गावर कुडाळ तालुक्यातील पणदूर येथे आज दुपारी १२:३० च्या सुमारास भीषण अपघात झाला. गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका बोलेरो गाडीचा ताबा सुटल्याने ती रस्त्याशेजारील ओहोळाच्या कठड्यावर जोरात आदळली. या अपघातात दोन जण जखमी झाले…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असलेला समाज घडवूया- वैभव नाईक

वाडीवरवडे समर्थनगर येथे मा.आ. वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी कुडाळ : वाडीवरवडे समर्थनगर येथे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती आज कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात…

शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त कुडाळ आंबेडकर नगर येथे कुडाळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने अभिवादन करण्यात आलेयावेळी तालुका प्रमुख राजन नाईक, तालुका प्रमुख, कृष्णा धुरी, तालुका संघटक बबन बोभाटे, जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर, शहर…

भाजपा कुडाळ मंडलाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

कुडाळ : भारतीय जनता पार्टी कुडाळ मंडलाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महामानव बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी भाजपचे कुडाळ तालुक्यातील पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.

कुडाळ येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३५ वा जयंती उत्सव संपन्न

कुडाळ प्रतिनिधी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३५ वा जयंती उत्सव कुडाळ शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी कुडाळ नगरपंचायतीच्या वतीने भारताच्या संविधान उद्देशिकेच्या प्रत वाटप…

शासकीय मेडिकल कॉलेज अधिष्ठातांच्या आडमुठ्या कारभारामुळे आयुष रुग्णालय मुहूर्ताच्या प्रतीक्षेत..?

30 खाटांच्या मंजूर असलेल्या आयुष रुग्णालयास डीनकडून इमारतीचा ताबा देण्यास वर्षभरापासून केली जातेय दिरंगाई..! अन्यथा.. अधिष्ठातांचा निषेध करण्यासाठी “मुहूर्त पंचांग” भेट देणार.. प्रसाद गावडेंचा इशारा सिंधुदुर्ग : जिल्ह्यासाठी 30 खाटांचे आयुष रुग्णालय मंजूर असून रुग्णालयासाठी बांधण्यात आलेली इमारत सद्यस्थित शासकीय…

error: Content is protected !!