संतोष हिवाळेकर / पोईप श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल वडाचापाट या प्रशालेत थोर शास्त्रज्ञ चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात आला या. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व,कोडे मनुष्य मनाला, पडे सदैव सृष्टीचे, जाणू काय कोठे कसे, सप्रमाण…
कुडाळ : आधुनिक स्काऊट आणि गाईड चळवळीचे संस्थापक लॉर्ड बेडेन पॉवेल व लेडी बेडन पॉवेल यांची जयंती विविध कार्यक्रमाचे आयोजन करून कुडाळ येथील बॅरिस्टर नाथ पै सेंट्रल मध्ये साजरी कऱण्यात आली. स्काऊट गाईड चळचळीचेे जनक लाॅर्ड बेडेन पाॅवेल व लेडी…
संस्थेने मानले आभार
मालवण : श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल वडाचापाट या प्रशालेत मराठी राजभाषा दिन जल्लोषात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाची सुरुवात ‘जय शारदे वागेश्वरी’या प्रार्थनेने झाली. मराठी दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या साहित्याचा आढावा घेत मराठीतील साहित्याचा आस्वाद घेतला. यामध्ये कथा,…
कणकवली : विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी, शिरवल कणकवली येथील ११५ विद्यार्थ्यांनी २१ फेब्रुवारी २०२५ रोजी जीजेसी फार्मास्युटिकल इंडस्ट्री,विटा येथे औषधनिर्माण कार्यप्रणाली समजून घेण्यासाठी व्हिजिट केली. या व्हिजिटमध्ये प्राचार्य डॉ. राजेश जगताप आणि महाविद्यालयाचे चार प्राध्यापक उपस्थित होते. विद्यार्थ्यांना औषधनिर्मिती…
सिंधुदुर्ग : सरकारी शाळांतील शिक्षक आस्थापनेच्या मूळावर उठणारा दि.१५ मार्च २०२४ चा नवीन संचमान्यतेचा जाचक आदेश शासनाने रद्द करण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती आता न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार असल्याचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस यांनी सांगितले. सरकारी प्राथमिक शाळा व निमसरकारी माध्यमिक…
सावंतवाडी : मळगांव इंग्लिश स्कूलच्या समिक्षा जानु वरक हिची सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी संघामध्ये निवड झालेली असून ती नाशिक या ठिकाणी होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. तिच्या या यशाबद्दल मळगांव ऐक्यवर्धक संघ मुंबई, संस्थेचे अध्यक्ष शिवराम मळगांवकर, सचिव. आर.…
नागपूर: येत्या नव्या शैक्षणिक वर्षापासून शाळांच्या बसेससाठी नवे धोरण लागू होणार आहे. शाळेच्या विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या खाजगी स्कूल बसेससाठी येत्या नवीन शैक्षणिक वर्षापासून नवीन नियमावली निश्चित करण्यात येणार आहे.त्यासाठी निवृत्त परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्य समिती नेमण्यात…
कुडाळ : युवा संघर्ष मित्रमंडळ, वालावल शिवजयंती विशेष वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली होती. स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून सन्मा.श्री.सतीश लळीत सर ,हौशी पुरातत्व अभ्यासक घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग या सेवाभावी स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष यांचे उपस्थिती लाभली.डॉ. सई लळीत ,ग्रामपंचायत उपसरपंच सौ.…
सिंधुदुर्ग : महेंद्रा अकॅडमीची विद्यार्थिनी समीक्षा सोनवडेकर हिची सिंधुदुर्ग जिल्हा ग्राम महसूल अधिकारी म्हणून निवड झाली आहे. त्यामुळे महेंद्रा अकॅडमीच्या यशस्वी विद्यार्थ्यांच्या लिस्ट मध्ये अजून एका नावाची भर पडली आहे. यापूर्वी देखील महेंद्रा अकॅडमीच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिला पॅरा कमांडो…