सिंधुदुर्ग : महेंद्रा अकॅडमीची विद्यार्थिनी समीक्षा सोनवडेकर हिची सिंधुदुर्ग जिल्हा ग्राम महसूल अधिकारी म्हणून निवड झाली आहे. त्यामुळे महेंद्रा अकॅडमीच्या यशस्वी विद्यार्थ्यांच्या लिस्ट मध्ये अजून एका नावाची भर पडली आहे.
यापूर्वी देखील महेंद्रा अकॅडमीच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिला पॅरा कमांडो बाहेर पडला होता. त्याच प्रमाणे अनेक विद्यार्थ्यांना महेंद्रा अकॅडमीच्या माध्यमातून आपली स्वप्ने पूर्ण करता आली आहेत.
आज महेंद्रा अकॅडमीच्या अजून एका विद्यार्थिनीची सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ग्राम महसूल अधिकारी पदी निवड झाली आहे. तिच्या या यशाबद्दल महेंद्रा अकॅडमीचे संचालक महेंद्र पेडणेकर यांनी तिचे अभिनंदन करत तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
1
/
105
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा #sawantwadi
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा | sawantwadi #sawantwadi
योगेश मोबाईल शॉपीचा डबल डिस्काउंट धमाका #kudal
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कारभारावर प्रसाद गावडेंची बोचरी टीका
कणकवलीत २ गटांमध्ये हाणामारी | kankavli #kankavli
कणकवलीत २ गटांमध्ये हाणामारी | kankavli #kankavli
दोडामार्ग आमसभेत राडा! जोरदार वाद अन् थेट धक्काबुक्की #dodamarg #sindhudurg
दोडामार्ग आमसभेत राडा! जोरदार वाद अन् थेट धक्काबुक्की #dodamarg
आम्ही आमच्या देशाची सुरक्षा करण्यासाठी कटिबद्ध - नितेश राणे | Nitesh Rane #niteshrane
आ. दीपक केसरकर यांची पत्रकार परिषद #deepakkesarkar #sawantwadi
असलदे गावातील रिक्त पोलीस पाटील पदाची भरती करा ; असलदे ग्रामस्थांची प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी
राष्ट्रप्रेमी नागरिक मंचच्या वतीने भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन #kudal
1
/
105


Subscribe










