वैभववाडी : कोकिसरे रेल्वे फाटकानजिक रेल्वे ट्रॅकवर मध्यप्रदेशातील मुकेश कुमार मुन्नालाल कोल वय वर्ष 28 सध्या कम करण्याचे ठिकाण भैरीभवानी सिमेंट गोदाम घंगाळवाडी कोकिसरे या तरुणाचा मृतदेह सापडून आला. हा प्रकार शुक्रवारी रात्री सव्वादोन वाजेच्या सुमारास झाला. त्याला रेल्वेची धडक…
मुलीचा जागीच मृत्यू कुडाळ : कुडाळ तालुक्यात पाट तिठ्यावर वाळूची वाहतूक करणारा डंपर आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक बसून शाळेतील मुलीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज (रविवारी) सकाळी ६-३० च्या सुमारास घडली. मनस्वी सुरेश मेतर (राहणार निवती) असे मृत मुलीचे…
सावंतवाडी : सरमळे नदीत मित्रा समवेत आंघोळीसाठी गेलेल्या माजगाव-तांबळगोठण येथील तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली. निखिल सूर्यवंशी (वय ४४) असे त्याचे नाव आहे. सायंकाळी उशिरा त्याला बाहेर काढण्यात यश आले आहे. त्यानंतर…
पालघर: गुजरात किनाऱ्याजवळ झालेल्या बोट अपघातात पालघर जिल्ह्यातील घोलवड येथील चार मच्छिमारांचा मृत्यू झाला, तर इतर दोघांना गुजरात अधिकाऱ्यांनी वाचवले, असे पालघरमधील घोलवड पोलिस ठाण्याने सांगितले. चार मच्छिमारांचा मृत्यू गुजरात किनाऱ्याजवळ बोट अपघातात पालघरमधील चार मच्छिमारांचा मृत्यू झाला, तर गुजरात…
सावंतवाडीतील प्रकार; प्रकरण पोलीस ठाण्यात, चौकशी सुरू… सावंतवाडी : मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या एका कारचालकाकडून चार गाड्या उडविण्याचा प्रकार सावंतवाडीत घडला. त्यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली. त्याला अखेर येथील बसस्थानक परिसरात ताब्यात घेण्यात आले. हा प्रकार आज सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास…
सावंतवाडी: मुंबई गोवा जुन्या महामार्गावरील माजगाव कासारवाडा येथे रस्त्यालगत गटारात जखमी होऊन बेशुद्धावस्थेत पडलेला दुचाकीस्वार काही जणांच्या निदर्शनास आला आहे. आज मंगळवार दिनांक 18 फेब्रुवारी रोजी रात्री ८.१५ च्या सुमारास ही घटना घडली. स्थानिकांनी जखमीला त्वरित येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ…
कणकवली : नांदगाव मोरये वाडी येथील मनोहर आत्माराम बिडये व पुजा देवेंद्र बिडये यांच्या सामाईक बंद घराला रात्री ८:३० सुमारास अचानक आग लागली.या आगीत पुर्ण घर आणि दुकान जळून बेचिराख झाले.सुमारे एक तासानंतर दाखल झालेल्या अग्निशामक बंबालाही ही आग आटोक्यात…
सावंतवाडी : चालत जाणाऱ्या पादचाऱ्याला गव्याच्याकळपाने धडक दिल्यामुळे तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज साडे सात वाजता नेमळे-बिसोळे येथे घडली. सोनू मधुकर राऊळ (वय ३८) असे त्यांचे नाव आहे. त्यांना अधिक उपचारासाठी कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.…
ब्युरो न्यूज: सिंधुदुर्ग जिल्ह्यात अपघातांचं सत्र सुरूच आहे. दरम्यान आज संध्याकाळी सव्वा पाचच्या सुमारास कणकवली शिवडाव फाट्यावर दोन डंपर मध्ये अपघात झाला आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवित हनी झाली नाही. सविस्तर वृत्त सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज संध्याकाळी सव्वा पाच वाजण्याच्या…
४ भाविकांचा जागीच मृत्यू; ६ जण गंभीर जखमी अयोध्या: महाराष्ट्रातून अयोध्येला जाणाऱ्या भाविकांनी भरलेल्या मिनी बसचा भीषण अपघात घडला आहे. मिनी बस रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या बिघडलेल्या पर्यटक बसला जाऊन धडकली. या अपघातात ४ भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे.तर, ६…