आ. निलेश राणेंची बुलंद तोफ – सलमान गांगु

वाढदिवस अभिष्टचिंतन कोकण म्हणजे राणे…आणि राणे म्हणजेच कोकण… हे समीकरण अवघ्या महाराष्ट्राला अवगत आहे. कोकणची गाडी प्रगतीच्या योग्य ट्रॅकवर आणण्यासाठी राणे कुटुंबाने मोलाचे योगदान दिले आहे. गेली अनेक दशके राणे कुटुंब कोकणवासीयांची अविरतपणे सेवा करत आहे. या प्रवासामध्ये अनेकांनी राणे…







