कणकवली : कोल्हापूरहून फोंडाघाटच्या दिशेने येणाऱ्या कंटेनरची कारला धडक बसली. या अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. मात्र, वाहनांचे विशेष कारचे नुकसान झाले. हा अपघात गुरुवारी सायंकाळच्या वाजण्यास सुमारास फोंडाघाट येथील एका हॉटेलसमोर झाला.
कंटेनर चालक मोहम्मद सोहेल खान (४२, रा. मध्य प्रदेश) हा आपल्या ताब्यातील कंटेनर घेऊन घाटमार्गातून फोंडाघाट दिशेने येत होता. तर कार चालक दत्तू खंडू पारधी (४९, रा कोल्हापूर) आपल्या ताब्यातील कार कोल्हापूरच्या दिशेने जात होता, तेव्हा अपघात घडला. अपघाताची माहिती मिळताच कॉन्स्टेबल सचिन माने व संतोष शिंदे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. अपघाताची कणकवली पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्याची प्रक्रिया सायंकाळी उशिरा सुरू होती.
1
/
46


तारकामुळे आम्हाला मोठ्या व्यासपीठावर कला सादर करता येईल #danceshow #dance #dancer

तारकाच्या माध्यमातून आम्हाला कला सादर करण्याची संधी - दीक्षा नाईक #danceshow #dance #dancer

तारकाच्या माध्यमातून एक मोठा धमाका होणार #danceshow #dance

घरातल्या बायकांच्या भांडणामुळे दोन्ही भाऊ वेगळे #niteshrane #uddhavthackeray #rajthackeray

म्हणजे संजय राजाराम राऊतचा बाजार उठला | Nitesh Rane #niteshrane #sanjayraut

नितेश राणे संतापले | Nitesh Rane #niteshrane #shorts #viralvideo #ytshorts

माझ्या घरात मच्छी देत नाही म्हणून मी हे आंदोलन केलं नव्हतं | Nitesh Rane #niteshrane

जिल्हा पोलिस अधीक्षक मोहन दहीकर यांची पत्रकार परिषद

जिल्ह्यात ११५ पदे रिक्त असताना १९ ग्रामसेवकांच्या बदल्यांना मंजुरी - वैभव नाईक #vaibhavnaik

चिमणी पाखरं डान्स अकॅडमी प्रस्तुत 'तारका' - नवा व्यावसायिक रिॲलिटी शो #dance #shorts #ytshorts

पालकमंत्री नितेश राणे यांचा शाहरुख, आमीर खानवर हल्लाबोल #nileshrane #amirkhan #shahrukh_khan

आपत्कालीन परिस्थिती मध्ये संपर्क साधण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हेल्पलाईन क्रमांक
1
/
46
