श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय चेंदवण येथील SSC फेब्रुवारी,मार्च 2025 मध्ये प्रविष्ट विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ संपन्न

कुडाळ : श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय चेंदवण येथील SSC फेब्रुवारी,मार्च 2025 मध्ये प्रविष्ट विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ संपन्न झाला… प्रमुख अतिथी म्हणून विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यीनी सौ.सुधा पुंडलिक भरडकर व आताचे सौ. सुप्रभा सुरेश कामत व श्रीयुत सुरेश शांताराम कामत हे…








