पिंगुळी ग्रामपंचायत उपसरपंचपदी भाजपचे मंगेश मस्के बिनविरोध

पिंगुळी ग्रामपंचायत उपसरपंच पदी भारतीय जनता पार्टीचे ग्रामपंचायत सदस्य श्री मंगेश मस्के यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री प्रभाकर सावंत, सोबत सरचिटणीस श्री रणजीत देसाई, प्रदेश कार्यकारणी सदस्य सौ संध्या तेरसे, मंडल अध्यक्ष श्री संजय वेंगुर्लेकर, महिला मोर्चा अध्यक्षा सौ आरती पाटील, पिंगुळी सरपंच अजय आकेरकर, युवा मोर्चा अध्यक्ष रुपेश कानडे, जिल्हा कार्यकारणी सदस्य मोहन सावंत, माजी नगरसेवक सुनील बांदेकर पिंगुळी ग्रामपंचायत सदस्य व इतर उपस्थित होते.

error: Content is protected !!