कुडाळ – तालुक्यातील भडगाव बुद्रुक येथे महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचारार्थ निलमताई राणे यांची बैठक संपन्न झाली. हा बैठकीसाठी भडगाव बुद्रुक, भडगाव खुर्द येथील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या, यावेळी बोलताना निलमताई राणे यांनी भडगाव गावच्या सर्वांगीण विकासासाठी निलेश…
कामाच्या जोरावर आ.नितेश राणे विजयची हॅट्रिक करतील एका खुर्चीसाठी उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाची साथ सोडली लाडकी बहीण योजने बाबत शरद पवारांची दुटप्पी भूमिका महायुतीचे सरकार बहुमताने जिंकेल कोकणमध्ये महायुतीच आवश्यक व उपयोगी आहे हे लोकांच्या मनात आता स्पष्ट बसलेले आहे.…
सिंधुदुर्ग : भाजपचे श्री. प्रभाकर सावंत यांचा विश्वास महाराष्ट्राला देशातील पहिल्या क्रमांकाचे विकसित राज्य बनविण्याचा भारतीय जनता पार्टीचा संकल्प असून राज्याची अर्थव्यवस्था १ ट्रिलीयन डॉलर्सपर्यंत पोहोचविण्यासाठी गतिमान विकास हे भाजपाचे ध्येय आहे, असे भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्री. प्रभाकर सावंत यांनी आज…
कुडाळ : “राजकारणातील मूल्याधिष्ठित तपस्वी लोकनेता म्हणजे प्रा.मधु दंडवते. समाजकारणाचा साठी राजकारणात आलेले व आयुष्यभर सामाजिक बांधिलकीच्या नात्याने लोकनेते, खासदार, मंत्री म्हणून कार्यरत राहून सत्याचरणाने निष्कलंक राजकारणी जीवन जगण्याचा आदर्श घालून देणारे माजी केंद्रीय रेल्वे मंत्री प्रा मधु दंडवते एक…
मतदान यंत्र सिलिंग प्रक्रिया शांततेत निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळुशे यांचे मार्गदर्शन कुडाळ : कुडाळ तहसील कार्यालयातील मधल्या मोकळ्या जागेत निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळुशे यांच्या प्रमुख उपस्थितीत कुडाळ विधानसभा मतदारसंघातील २७९ केंद्रांच्या ३३४ मतदान यंत्र आणि ३६२ व्हिव्हिपॅट सिलिंग कार्यक्रम सोमवारी…
शिवसेना शहरप्रमुख रोहित भोगटे यांनी व्यक्त केला विश्वास कुडाळ : महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांना कुडाळ शहरातून मोठे मताधिक्य देणार असा विश्वास शिवसेना शहरप्रमुख रोहित भोगटे यांनी व्यक्त केला आहे. निलेश राणे यांनी कुडाळमध्ये प्रचारात जोरदार आघाडी घेतली असून त्यांना…
कुडाळ प्रतिनिधी आमदार वैभव नाईक आमदारही बनले नव्हते त्यावेळी कोकण विकास कार्यक्रम २००९ अंतर्गत तत्कालीन मंत्री व विद्यमान खासदार नारायण राणे यांनी ओरोस येथे रंगकर्मी मच्छिंद्र कांबळी नाट्यगृह विकसित करणे हे काम मंजूर केले होते. त्यानंतर हे नाट्यगृह कुडाळ येथे…
सावंतवाडी : शिवसेना फुटीनंतर ठाकरे शिवसेनेत प्रामाणिकपणे काम केलं मात्र, तिकीट वाटप करत्यावेळी मला डावललं गेलं राजन तेलींना उमेदवारी दिली गेली. यावेळी तेलींच काम करणार नाही असा पवित्रा मी घेत शांत बसलो होतो. राजकारणातून निवृत्ती घेण्याच्या विचारात होतो. मात्र, गेली…
आमदार वैभव नाईक यांनी दिली चिंदर येथे गाव भेट मालवण : आपण १० वर्षे विकासकामे करताना जनतेला आणि शिवसैनिकांना विश्वासात घेवूनच कामे केली आहेत. आजपर्यंत जनतेने व शिवसैनिकांनी जशी साथ दिली तशीच साथ यापुढे देखील द्यावी.असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब…
आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नाने एपीएमसीच्या धर्तीवर कणकवली – नांदगाव मध्ये उभारणार भव्य मार्केट यार्ड सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्न वाढून दरडोई उत्पन्नवाढीला मिळणार चालना कणकवली : माजी केंद्रीय मंत्री, खासदार नारायण राणे यांच्या मनात सिंधुदुर्गवासियांचे दरडोई उत्पन्न राज्यात पहिल्या ५…