शिवसेना शाखा वेताळ बांबर्डे यांचे आयोजन
कुडाळ : कुडाळ – मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना शाखा वेताळ बांबर्डे यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन तेली समाज भवन वेताळ बांबर्डे येथे करण्यात आले आहे.
आतापर्यंत ३ रक्तदात्यांनी रक्तदान केले असून पणदूर गावचे माजी सरपंच दादा साईल यांनी देखील रक्तदान केले. दुपारी १२ वाजेपर्यंत हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम चालणार असून जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.



1
/
87
गोव्यात पॅराग्लायडिंग करताना तुटली केबल, व्हिडीओ व्हायरल #goa #bagabeach #goanews #breakingnews
वेंगुर्ल्यात दिपक केसरकर यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी #vengurla #deepakkesarkar #sindhudurg
कणकवलीत गारपिटीसह अवकाळी पावसाची हजेरी #sindhudurg #kankavali
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे #sindhudurg #breakingnews
जिल्ह्यात कोठेही पेट्रोलचा तुटवडा नाही - निलेश राणे #nileshrane #petrol #crudeoil
संघर्षाच्या काळातही स्वाभिमान जपणारे निष्ठावंत वैभव नाईक | Vaibhav Naik #vaibhavnaik
गॅसची टंचाई; मा. आ. वैभव नाईक यांचे सरकार विरोधात जोरदार आंदोलन! #vaibhavnaik #kankavali
"जंगलात विधी करण्याचा 'नाद' नडला? संजय राऊतांची केसरकरांवर जहरी टीका!"
मुख्यमंत्री शिंदेंना खरात बाबांकडे नेणारे केसरकरच; विनायक राऊतांचा गंभीर दावा
कॅप्टन खरात एकदाही माझ्या डिपार्टमेंटमध्ये आले नाहीत #deepakkesarkar
सत्ताधारी पक्षातील अनेक लोक भोंदूबाबामुळे अडचणीत येणार होते - वैभव नाईक #vaibhavnaik
वाफोली-विलवडे येथील खाण वाद पुन्हा पेटला #sindhudurg #sawantawadi
1
/
87


Subscribe









