Category बातम्या

रोणापाल उपसरपंचपदी भाजपचे योगेश अशोक बिनविरोध

बांदा मंडळ अध्यक्ष महेश धुरी यांनी दिल्या शुभेच्छा बांदा : सावंतवाडी तालुक्यातील रोणापाल गावचे विद्यमान उपसरपंच कृष्णा परब यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी आज उपसरपंच निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामपंचायत अधिकारी श्रीम. प्रतिभा आळवे यांनी काम…

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, ५२ हजार मतांचं गाठोडं, बड्या नेत्याच्या हाती शिवबंधन

रत्नागिरी जिल्ह्यातील कुणबी ओबीसी समाजातील तडफदार नेते अशी ओळख असलेले सहदेव बेटकर आता मनगटावर शिवबंधन बांधणार आहेत संतोष हिवाळेकर/ मालवण रत्नागिरी : कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला गेल्या काही महिन्यात मोठे धक्के बसले आहेत. अनेक…

नदीपात्रात बुडून एकाचा मृत्यू

सावंतवाडी : तालुक्यातील ओटवणे नदीपात्रात म्हारसाकळ येथे पोहायला गेलेल्या माजगाव येथील तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे.ही घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली.याबाबतची खबर सावंतवाडी पोलीस ठाण्यात देण्यात आली असून पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. गेल्या मार्च महिन्यात 11 मार्च रोजी माजगावच्याच निखिल…

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दणक्या नंतर मालवण बस स्थानक येथील जुन्या जीर्ण झालेल्या इमारत बांधकाम पाडण्याच्या कामाला सुरुवात

मालवण येथील नवीन बस स्थानकासाठी माजी आमदार वैभव नाईक यांचेच विशेष प्रयत्न संतोष हिवाळेकर / मालवण मालवण बस स्थानक येथील काही दिवसापूर्वी जुन्या इमारतीचा काही भाग कोसळून एक महिला प्रवासी गंभीर जखमी झाली होती. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे…

कणकवलीत स्थानिक व परप्रांतीय विक्रेत्यांमध्ये जोरदार बाचाबाची

भाजीविक्रेत्या महिलेच्या अरेरावी विरोधात स्थानिक एकवटले महिलेकडून तिच्या पतीला मारहाण झाल्याचा आरोप कणकवली : शहरात पटवर्धन चौकाजवळ पुलाखाली दुकाने थाटून थांबलेल्या परप्रांतीय व स्थानिक विक्रेत्यांमध्ये आज दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास जोरदार खडाजंगी झाली. यावेळी एका परप्रांतीय महिलेने तिच्या पतीला स्थानिकानी…

गांजा ओढल्याप्रकरणी मालवणात दोघांवर गुन्हा दाखल….

अवघ्या २१ वर्षांच्या मुलापर्यंत गांजा पोहोचलाच कसा पोलीस प्रशासन निद्रिस्त मालवण : शहरातील बाजारपेठ येथे गांजा ओढल्याप्रकरणी दोघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई ६ एप्रिलला रात्री उशिरा करण्यात आली. यात संशयित आरोपी म्हणून चिराग हरीश गावकर (वय २१)…

कुडाळ पोलिस स्टेशन ते आर. एस. एन. मुख्य रस्ता मजबुतीकरणाच्या कामाला सुरुवात

नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांच्या पाठपुराव्याला यश कुडाळ : कुडाळ पोलिस स्टेशन ते आर. एस. एन. मुख्य रस्ता मजबुतीकरणाच्या कामाला अखेर सुरुवात झाली असून यामुळे प्रवाशांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या रस्त्याची पार दुरावस्था झाली होती. त्यामुळे…

ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागीय कुडाळ कार्यालय स्थलांतरण विलंबास भ्रष्ट अधिकाऱ्यांचे साटेलोटे व टक्केवारीतील वसुली कारणीभूत..!

आंधळं दळतंय अन कुत्र पीठ खातंय” असा जिल्हापरिषदेचा प्रशासकीय कारभार? ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या भोंगळ कारभाराचा पर्दाफाश करणार.. प्रसाद गावडे सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे (ईज ऑफ लिव्हिंग) या धोरणाची राज्यभर अंमलबजावणी होत असताना, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत मात्र शासनाच्या धोरणांना…

हत्तीच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू

दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील मोर्ले येथे हत्तीच्या हल्ल्यात ६५ वर्षीय हल्ल्यात शेतकर्‍याचा जागीच मृत्यू झाला आहे. आज सकाळी ७ वाजताच्या सुमारास ही घटना घडल्याचे समजते. या घटनेनंतर ग्रामस्थ, शेतकरी, बागायतदार चांगलेच  आक्रमक झाले आहेत. वारंवार अशा घटना घडत असताना वनविभागाचे मात्र्व…

error: Content is protected !!