कणकवली तालुक्यातील घटना
आकस्मिक मृत्यूची नोंद
कणकवली : हळवल – ब्राह्मणवाडी येथील रहिवाशी शैलजा नामदेव मोरे (५५) यांचा मृतदेह घरानजिकच्या विहिरीत आढळून आला. ही घटना सोमवारी रात्री ११ ते मंगळवारी पहाटे ४.४५ वा. सुमारास घडली.
शैलजा मोरे यांची मानसिक स्थिती ठिक नव्हती. त्यांच्यावर मानसोपचार तज्ञांमार्फत उपचार सुरू होते. त्यातूनच त्यांनी हे पाऊल उचलल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबतची खबर त्यांचे पती नामदेव मोरे यांनी कणकवली पोलिसांत दिली. सोमवारी रात्री शैलजा या घरात झोपल्या होत्या. मात्र, पहाटेच्या सुमारास त्या दिसून न आल्याने त्यांचा शोध घेतला असता विहिरीत त्यांचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस हवालदार तांबे करत आहेत.
1
/
98
कोकणातला पहिला पाऊस... आणि चढणीचे मासे
कणकवली नगरसेवक बाळू पारकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा! #kankavli #sindhudurg
मग मूठभर भगवाधार्यांसाठी पोलीस कशाला ? #niteshrane #kolhapur
छत्रपती शिवरायांचा मावळा असा छातीठोकपणे उभा राहतो #niteshrane #kolhapur
आम्ही सर्व धर्म समभाव आम्ही मानत नाही #niteshrane #kolhapur
या लोकांच्या अब्बाचा पाकिस्तान आहे का ? #niteshrane #kolhapur
जे नियम हिंदूंना लागतात ते नियम इतर धर्मांना पण लागले पाहिजेत... | Nitesh Rane #niteshrane
अणुऊर्जा प्रकल्पावर सुशांत नाईक यांचा राणेंना टोला - Sushant Naik #kankavli
आपल्या मर्जीशियावाय कोणालाही तिथे फिरकू देऊ नका #niteshrane #devgad #sindhudurg
पर्यावरणाला हानी पोहोचणारा कोणताही प्रकल्प कोकणात येऊ देणार नाही... #niteshrane
मी माझ्या देवगडवर कोणालाही वाकड्या नजरेने बघू देणार नाही - नितेश राणे #niteshrane
मुळात या प्रकल्पाबाबत आम्हाला कोणालाही माहिती - nitesh Rane #niteshrane
1
/
98


Subscribe










