साळगाव मनसे विभाग प्रमुखांनी घेतली मशाल हाती

आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश कुडाळ प्रतिनिधी: कुडाळ तालुक्यातील साळगाव मधील मनसेचे विभागप्रमुख सुरज घाटकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत उबाठा मध्ये पक्ष प्रवेश केला .आ.वैभव नाईक यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रभावित होऊन आणि त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत…