आ. वैभव नाईक केवळ निष्ठावंतच नाही तर प्रामाणिक सुद्धा – धिरेंद्र चव्हाण

कुडाळ : आ. वैभव नाईक केवळ निष्ठावंतच तर प्रामाणिक सुद्धा असल्याची प्रतिक्रिया कुडाळ तालुका सोशल मीडिया प्रमुख धिरेंद्र उर्फ गोट्या चव्हाण यांनी दिली. आमदार वैभव नाईक यांनी शिवसेना सोडण्यासाठी धुडकवलेल्या ऑफर आणि अन्यायाविरुद्ध त्यांनी वाचा फोडल्याने कुठेतरी त्यांचा आवाज दाबण्यासाठी…