बांदा : मुंबई-गोवा महामार्गावर बांदा सटमटवाडी येथे भरधाव वेगात जाणाऱ्या मोटारीचा समोरील वाहनांना धडक बसल्याने तीन वाहनांचा अपघात झाला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र दोन मोटारी आणि दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे.
अपघात आज दुपारी सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास झाला. पुण्याहून गोव्याच्या दिशेने जाणारी मोटार रस्त्यावरील गतिरोधकाचा अंदाज न आल्याने नियंत्रण सुटून समोरील दुचाकीला धडकली. दुचाकी पुढील मोटारीवर जाऊन आदळली. अपघातात दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला असून पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.
1
/
105
आ. दीपक केसरकर यांची पत्रकार परिषद #deepakkesarkar #sawantwadi
असलदे गावातील रिक्त पोलीस पाटील पदाची भरती करा ; असलदे ग्रामस्थांची प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी
राष्ट्रप्रेमी नागरिक मंचच्या वतीने भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन #kudal
8 August 2026
गोट्या सावंत यांचे नाव ऐकूनच समोरचा अधिकारी १०० वेळा विचार करतो - बाळू देसाई
सेवा शक्ती संघर्ष एस. टी. संघाच्या सेवा मेळाव्यात श्री. मुंढे यांनी मांडले आपले विचार
आपल्या सगळ्यांची भक्कम साथ मिळाल्यामुळे मी या पदापर्यंत पोहोचलो - भरत चव्हाण
सेवा शक्ती संघर्ष एस. टी. संघाच्या सेवा मेळाव्यात संदेश सावंत यांचे रोखठोक भाषण
येत्या वर्षभरात संघटनेचा मोठा विस्तार होईल - निलेश तेंडुलकर
केक एन बेक कॅफे - आता नव्या आणि प्रशस्त जागेत #kudal #sindhudurg
कुडाळ तालुक्यातील हा hidden धबधबा पहिला आहे का ? #sindhudurg
भारुड महोत्सव 2026" चे नांदगाव तिठा येथे भव्य आयोजन - प्रकाश पारकर #kankavli
1
/
105


Subscribe










