Category बातम्या

भारतीय चर्मकार समाज महाराष्ट्र मुंबई , जिल्हा शाखा – सिंधुदुर्ग या सामाजिक संस्थेची नियोजीत संयुक्त सभा रविवारी संपन्न

भारतीय चर्मकार समाज महाराष्ट्र मुंबई , जिल्हा शाखा – सिंधुदुर्ग या सामाजिक संस्थेची नियोजीत संयुक्त सभा रविवार दिनांक – ०७ / १२ / २०२५ रोजी सकाळी ठिक १० . ३० वाजता श्री . संतोष बा. जाधव जिल्हा सरचिटणीस यांचे नांदगाव…

कणकवलीत EVM स्ट्राँग रूम बाहेर पोलिसांसह शहर विकास आघाडीचा पहारा

कणकवली | प्रतिनिधी : कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी दोन डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. मतदानानंतर सर्व मतपेट्या कणकवली तहसील कार्यालयातील स्ट्राँगरूममध्ये स्थानांतरित करण्यात आल्या असून, त्या सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली कडेकोट पोलिस बंदोबस्तात ठेवण्यात आल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या परिपत्रकानुसार उमेदवारांना आपल्या प्रतिनिधींना…

रामचंद्र पाटकर यांच्या पुढाकारातून ‘सिध्दमहापुरूष मित्रमंडळा’ची सामाजिक बांधिलकी!

संविता आश्रमातील १८८ आश्रितांना मनोरंजन व नाश्त्याची भेट कुडाळ : बाव गावातील गाळववाडीतील श्री. रामचंद्र पाटकर यांच्या विशेष पुढाकारातून जीवन आनंद संस्था संचलित संविता आश्रम, पणदुर येथील निराधार बांधवांना अत्यंत मोलाची मदत मिळाली आहे. रस्त्यावरील अंध, अपंग, मतिमंद, मनोरुग्ण आणि…

राणे – चव्हाण गळाभेट

अनेकांच्या भुवया उंचावल्या नागपूर : मागील काही महिन्यांत, विशेषत: नगरपरिषद–पंचायतीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, निलेश राणे आणि रवींद्र चव्हाण यांच्यात वाद निर्माण झाले होते. राणेंनी चव्हाणांवर निवडणुकीमध्ये पैसे वाटप केल्याचा आरोप केला होता. या आरोपांनी महायुतीत तणाव निर्माण केला होता. तसेच सिंधुदुर्ग…

सिंधुदुर्ग केंद्रात कवठीच्या समिक्षा फडकेची यशस्वी कामगिरी

कवठी : श्री सातेरी प्रासादिक तरुण नाट्य कला क्रीडा मंडळ, कवठी या मंडळाने यंदाच्या राज्य नाट्य स्पर्धेमध्ये जिल्हा स्तरावर चमकदार कामगिरी करत दोन महत्त्वाची पारितोषिके मिळवली आहेत. स्त्री अभिनय विभागात समीक्षा फडके यांनी प्रथम क्रमांक, तर रंगभूषा विभागात भरत मेस्त्री…

‘स्पर्शज्ञान’ च्या सौ. रेवा कदम यांना ‘जिल्हास्तरीय सिंधुरत्न पुरस्कार’ प्रदान!

मालवण : जागतिक दिव्यांग दिनाचे (३ डिसेंबर) औचित्य साधून सिंधुदुर्ग साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था, कसाल यांच्या वतीने बॅरिस्टर नाथ पै सेवांगण हॉल, मालवण येथे आयोजित जिल्हास्तरीय दिव्यांग मेळावा व पुरस्कार वितरण सोहळ्यात सौ. रेवा सुजित कदम यांना ‘जिल्हास्तरीय…

प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी जनजागृती करावी

पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचे आवाहन गोपुरीत कवी आर्टस् प्रशिक्षणाला प्रतिसाद कणकवली : प्लास्टिकमुळे निसर्ग व पर्यावरणाची हानी होत आहे. ही हानी रोखण्यासाठी प्लास्टिकचा वापर टाळणे काळाजी गरज आहे. प्लास्टिकचा वापर टाळण्याबाबत जनजागृती करण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. निसर्ग व पर्यावरणाचा…

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओची सखोल चौकशी करून संबंधित व्यक्तीवर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करावा

कुडाळ तालुक्यातील आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांची कुडाळ पोलिसांकडे निवेदनाद्वारे मागणी कुडाळ : बहुजन समाजाबद्दल जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी कुडाळ तालुक्यातील आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी कुडाळ पोलिसांकडे केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी कुडाळ पोलिसांकडे सुपूर्त केले आहे.…

महाराष्ट्र विधिमंडळ नागपूर हिवाळी अधिवेशन 2025’च्या पूर्वसंध्येला आयोजित चहापान कार्यक्रम

मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. राज्यातील विविध विभागांचे मंत्री, लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत संवाद साधण्याची संधी मिळाली. आगामी अधिवेशनात जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळावा, विकासकामांना गती मिळावी यासाठी सकारात्मक चर्चांची देवाणघेवाण झाली. राज्याच्या प्रगतीसाठी…

शिवसेना वेंगुर्ला तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांचा राजीनामा

या पुढेही शिवसेनेचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून कार्यरत राहणार असल्याचे केले स्पष्ट वेंगुर्ले | प्रतिनिधी : शिवसेना वेंगुर्ले तालुकाप्रमुख पदाचे नितीन मांजरेकर यांनी वैयक्तिक कारणास्तव पदाचा राजीनामा दिला आहे. आपल्याला पक्षकार्यास आवश्यक तेवढा वेळ देता येत नसल्याने पद सोडत असल्याचे त्यांनी…

error: Content is protected !!