Category बातम्या

कासार्डेतील अवैध उत्खननावर कारवाई न करण्यासाठी प्रांताधिकारी, तहसीलदारांवर दबाव

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिष्टमंडळाचा आरोप २० मे रोजी कणकवली प्रांताधिकारी कार्यालय येथे धरणे आंदोलन छेडण्याचा दिला इशारा

ताज हॉटेल इंडस्ट्रीज ने सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठी गुंतवणूक करावी

पालकमंत्री नितेश राणे यांनी ताज ग्रुपच्या अधिकाऱ्यांसमवेत घेतली मंत्रालयात बैठक कणकवली : जगभरात नावलौकिक असलेल्या ताज हॉटेल इंडस्ट्रीज ने सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रकल्प उभारावा यासाठी सिंधुदुर्ग चे पालकमंत्री म्हणून नितेश राणे सातत्याने प्रयत्नशील आहेत. पर्यटन दृष्ट्या सिंधुदुर्ग जिल्हा अधिक विकसित व्हावा…

बाव येथे सिद्धेश्वर मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील बाव गावामधील सिद्धेश्वर मंदिराच्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त बुधवार दिनांक १४ मे व गुरुवार दिनांक १५ मे रोजी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी १४ मे रोजी श्रींची सर्वांग पूजा व लघु रुद्र…

बंदरे विकास विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी. आजपासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर

*बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार विकास कामांचा घेणार आढावा *प्रगतीपथावर असलेल्या बंदरे विभागातील कामांची करणार पाहणी कणकवलीमहाराष्ट्र सागरी महामंडळ (बंदरे विकास विभाग)चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी. हे आज पासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून ते बंदर खात्या अंतर्गत…

हळदीचे नेरूर गावची कन्या अनिशा पालकर भारतात तिसरी

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यात वसलेल्या हळदीचे नेरूर या गावची सुकन्या असणाऱ्या कु. अनिशा आनंद पालकर हिने सी.बी.एस.सी. बोर्डात ९९.३० % गुण मिळवत भारतात तिसऱ्या क्रमांकावर येण्याचा बहुमान मिळवला आहे. तिला इंग्लिश, मराठी व गणित विषयात १०० पैकी १००…

महिलेला लाकडी दांड्याने मारहाण

तिघांवर गुन्हा दाखल देवगड : राहत्या घराच्या व जमीन जागेच्या कारणावरून मुणगे-आडवळवाडी येथील सुचिता संतोष बोरकर (४९) यांना शिवीगाळ करून लाकडी दांड्याने मारहाण केली. तसेच मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तेथील विलास शिवराम बोरकर (६०), वैष्णवी विलास बोरकर (२३), पवन विलास बोरकर…

परिचारिका या वैद्यकीय क्षेत्राचा कणा आहेत .”सहाय्यक धर्मदाय आयुक्त ,सौ अवंतिका कुलकर्णी.

““रुग्णांच्या वेदना जाणून घेताना, त्यांना सेवा देताना स्वतःला सांभाळायला शिका. स्वतःला जपा . परिचारिका वैद्यकीय क्षेत्राचा कणा आहे. त्यांनी स्वतःला शारीरिक व मानसिक दृष्ट्या सांभाळलं पाहिजे.कारण तुम्ही सुदृढ व आनंदी असाल तरच रुग्णाला चांगल्या प्रकारची सेवा देऊ शकता. आयुष्य जगत…

कणकवली पटवर्धन चौकात होतेय मोठी वाहतूक कोंडी ; होमगार्डवर वाहतूक सुरळीत करण्याची जबाबदारी

ट्राफिक पोलीस नाहीच ? ; बेशिस्त वाहनपार्किंग ठरतेय डोकेदुखी किनई रस्त्याचा वापर झाल्यास एकमार्गी वाहतूक सुरळीत होईल फुटपाथ, सर्व्हिस रस्त्यांवर विक्रेत्यांनी थाटली दुकाने ; नगरपंचायतचे दुर्लक्ष कणकवली : कणकवली ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मध्यवर्ती बाजारपेठ आहे. सध्या मे महिन्याच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील भांगसाळ नदीपर्यंत जाणाऱ्या फुलातील ओहोळातील गाळ काढण्याचे काम प्रगतीपथावर

पालकमंत्री नितेश राणे व आमदार निलेश राणे यांच्यामुळे काम शक्य कुडाळ : शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर मधून भंगसाळ नदीपर्यंत जाणाऱ्या ओहोळा मधील गाळ काढण्याचे काम प्रगतीपथावर आले असून हे काम नाम फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आले.कुडाळ शहरातील भारतरत्न डॉ.…

संजय राऊतांकडून चक्क नारायण राणेंचं कौतुक

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी चक्क नारायण राणे यांचे कौतुक केले आहे. नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर शिवसेनेवर दावा केला नाही. उलट त्यांनी स्वतःचा पक्ष काढला याबद्दल त्यांचं कौतुक वाटतं असं ते म्हणाले. एरवी राणे कुटुंबीय…

error: Content is protected !!