रेल्वेच्या धडकेत युवकाचा मृत्यू

सावंतवाडी तालुक्यातील घटना सावंतवाडी : उदयभानू विजय सावळ (वय 35 राह. मळगाव, सावळवाडा) हे आज संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास नेमळे ब्रिजच्या खाली रेल्वे ट्रॅकवर रेल्वेच्या धडकेत मयत स्थितीत पडलेले आढळले. ते अविवाहित होते व त्यांच्या मानसिक आजारावर उपचार सुरु होते.याबाबत सावंतवाडी…








