जय भवानी युवा मंडळ, डिगस – सुर्वेवाडी यांच्या वतीने आयोजित अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेला उत्साहात सुरुवात

दादा साईल यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन संपन्न कुडाळ : प्रतिनिधी जय भवानी युवा मंडळ, डिगस – सुर्वेवाडी यांच्या वतीने आयोजित अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेला आजपासून उत्साहात सुरुवात झाली. पणदूर–घोडगे मार्गावरील चोरगेवाडी फाटा (सुर्वेवाडी नजिक) येथील देवर्णा मैदानावर ही स्पर्धा आयोजित करण्यात…








