देवगड फणसे येथील घटना
देवगड : फणसे येथील समुद्रात नांगर टाकून उभ्या केलेल्या नौकेवरून मोंड झरकरवाडी येथील सुरज सूर्यकांत आचरेकर (वय 30) हा खलाशी बेपत्ता झाला आहे. ही घटना 1 मे रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, देवगड तालुक्यातील बन्सी नावाच्या मच्छिमारी नौकेवर मोंड झरकरवाडी येथील सुरज आचरेकर हा खलाशी म्हणून कामाला होता. १ मे रोजी रात्री १२ वा. ते पहाटे ५ वा. या कालावधीत फणसे येथील समुद्रात बन्सी ही नौका नांगर टाकून उभी केलेली असताना या नौकेवरील खलाशी सुरज आचरेकर हा बेपत्ता झाला आहे. त्याचा शोध घेण्यात आला. मात्र तो सापडला नाही. त्यामुळे तो बेपत्ता असल्याची तक्रार हितेश संजय हरम (२६) रा. देवगड किल्ला यांनी देवगड पोलिसात दिली आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस हवालदार आशिष कदम करत आहेत.
1
/
111
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
1
/
111


Subscribe










