
पावणे दोन लाखांचे नुकसान
कणकवली : तालुक्यातील डामरे वरवचीवाडी येथील भिकाजी नारायण सावंत यांच्या घराला 3 मे रोजी मध्यरात्री रात्री 1 वाजता लागलेल्या आगीत 1 लाख 85 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने यावेळी घरात कोणीही नसल्याने जीवितहानी टळली. 3 मे रोजी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्किटने आग लागून घरातील सर्व साहित्य फ्रीज, कपाट, टीव्ही, सर्वे कपडे, लाईट फिटिंग, घरातील सर्व धान्य, घरातील भांडी जळून खाक झाली असून अंदाजे 1,85,000/चे नुकसान झालेले आहे. या दुर्घटनेने सावंत कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घहटनास्थळी जाऊन प्राथमिक पाहणी केली आहे.
1
/
110
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
पिंगुळीत जय वेतोबा गोविंदा पथक वेताळ बांबर्डे यांचा लक्ष वेधी देखावा
हिर्लोक-किनळोसमध्ये NCMC कार्ड नोंदणी शिबिर संपन्न #कुडाळ
1
/
110



Subscribe










