सावंतवाडी तालुक्यात युवकाची आत्महत्या

सावंतवाडी : सांगेली खालचीवाडी येथे राहणाऱ्या निशांत धोंडिबा नार्वेकर या १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना सोमवारी दुपारी पावणे एकच्या सुमारास निदर्शनास आली. निशांतच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून सावंतवाडी पोलीस अधिक…








