सिंधुदुर्ग : अखिल भारतीय मराठा महासंघाच्या घटनादुरुस्ती कमिटी अध्यक्ष पदी ऍड. सुहास सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अखिल भारतीय मराठा महासंघाची मध्यवर्ती कार्यकारिणी बैठक संपन्न झाली. या बैठकीत राष्ट्रीय संघटनेची घटना दुरुस्तीसाठी सिंधुदुर्गचे सुपुत्र ऍड. सुहास सावंत यांची घटनादुरुस्ती कमिटीचे अध्यक्ष म्हणून निवड करत ठराव संमत झाला. ऍड. सुहास सावंत यांनी यापूर्वी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी यशस्वीरीत्या सांभाळली आहे. त्यांच्या या प्रामाणिक कामाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली असून त्यांच्यावर अजून एक मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.
त्यांच्या या नियुक्तीनंतर सिंधुदुर्गच्या शिरपेचात अभिमानाचा तुरा खोवला गेला आहे.
1
/
104
सिंधुदुर्ग नगरीत बांधकाम कामगारांचे आक्रोश आंदोलन #sindhudurg
देवगड-दाजीपूर जोड रस्त्यांची कामे तातडीने करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा - सुशांत नाईक
जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हावे -तृप्ती धोडमिसे
शाळेत भरला गावठी बाजार; विद्यार्थ्याने आणली कोंबडी! #sindhudurg
पोलिसांनी मार खावा का ? अभिजीत दीपकेंना आ. निलेश राणेंकडून प्रत्युत्तर #nileshrane
चक्क ८२ वर्षांच्या आजीने घेतला धबधब्यात पोहण्याचा आनंद #sindhudurg
आंबोली मान्सून मॅरेथॉन २०२६ ला उत्साहात सुरुवात #marethone
सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल रुग्णांवर डिस्चार्ज व बांबुळी रेफरसाठी दबाव #sindhudurg
सताधाऱ्यांच्या फसव्या घोषणाना जनता बळी पडणार नाही #sindhudurg
१५ ऑगस्टपर्यंत मासेमारीवर बंदी - नितेश राणे | Nilesh Rane #niteshrane
उद्धव साहेबांनी बाळासाहेबांचे विचार सोडले
आमची सगळी टीम सकारात्मकतेने काम करतेय - निलेश राणे |Nilesh Rane #nileshrane
1
/
104


Subscribe










