Category बातम्या

काजूच्या बागेत मृतदेह

घातपात की आत्महत्या ? दोडामार्ग : दिनांक १ एप्रिल २०२५, मंगळवार रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास दोडामार्ग तालुक्यातील विर्डी गावात सोशल मीडियावरील एका ग्रुपवर काजू बागेत मृतदेह असल्याचा एक मेसेज पडला आणि गावात कुजबुज सुरु झाली. जो तो सदरचा मृतदेह कोणाचा?,…

कुडाळ पोलीस स्टेशन ते आर.एस.एन. मुख्य रस्ता मजबुतीकरण व्हावे

कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांची सा.बा. कडे मागणी कुडाळ : नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांनी नगरपंचायत अधिकारी कुडाळ व सार्वजनिक बांधकाम अधिकारी सावंतवाडी यांच्यासह कुडाळ पोलीस स्टेशन ते आर.एस.एन. मुख्य रस्त्याची पाहणी केली. लवकरात लवकर या रस्ता मजबुतीकरणाचे काम सुरू करण्यात…

कुडाळ मान्सून रन या मॅराथॉनला 2024 मधील बेस्ट रेटेड हाफ मॅरेथॉन पुरस्कार

राणे हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेन्टरच्या वतीने करण्यात आले होते आयोजन कुडाळ : राणे हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेन्टरच्या वतीने कुडाळ येथे आयोजित केलेल्या कुडाळ मान्सून रन या मॅराथॉनला 2024 मधील बेस्ट रेटेड हाफ मॅरेथॉन पुरस्कार देवून गौरविण्यात आले. मुंबई…

अनैतिक धंद्यांविरोधात ठाकरे शिवसेना रस्त्यावर उतरणार – परशुराम उपरकर

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अमली पदार्थ, जुगार अनैतिक धंदे  बंद करण्याच्या पालकमंत्र्यांच्या आदेशाला  पोलीस व प्रशासनाने केराची टोपली दाखवली आहे हे दिसून आले आहे.  अमली पदार्थ साठा करणारे टोळीचे जाळे हे  जिल्हा अंतर्गत, जिल्हा बाहेर व राज्याच्या बाहेर अशी तीन…

वाहकाने फूस लावून मुलीला पळवले

भाजप महिला कार्यकर्त्यांकडून मुलीची सिनेमा स्टाईल सुटका देवगड : वाहकाने फूस लावून पळविलेल्या मुलीची भाजप महिला कार्यकर्त्यांकडून सुटका करण्यात आली आहे.हा प्रकार दोन वर्षांपूर्वी घडला होता. दोन वर्षांपूर्वी देवगड एस.टी. आगारातील एका विवाहित वाहकाने देवगड तालुक्यातील एका गावातील मुलीला लग्नाचे…

२५ वर्षीय युवकाने गळफास लावून घेत जीवन संपवले

देवगड : जामसंडे येथील एका २५ वर्षीय युवकाने गळफास लावून घेत आपले जीवन संपवल्याची एक धक्कादायक घटना घडली आहे. जामसंडे शांतीनगर येथील एका २५ वर्षीय अवधूत मनोहर धुवाळी या युवकाने सोमवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास आपल्याला राहत्या घरी गळफास लावून…

वैभववाडी तालुक्यात वृद्धावर हल्ला करून चैन लंपास

वैभववाडी : नापणे धनगरवाडा येथील पुरुषोत्तम नरहरी प्रभूलकर यांच्या डोक्यात लाकडाने जोरदार मारहाण करून गळ्यातील सोन्याची चैन घेऊन चोरटा पसार झाला आहे. या हल्ल्यात प्रभूलकर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर वैभववाडी येथे उपचार करून त्यांना अधिक उपचारासाठी कणकवली येथे हलविण्यात…

खोटले येथे जुगार अड्ड्यावर छापा

५ गाड्यांसह ३८ लाखांचा मुद्देमाल जप्त मालवण : तालुक्यातील खोटले-धनगरवाडी येथे डोंगराळ परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्डयावर छापा टाकून तेरा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई काल मध्यरात्री स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाकडून करण्यात आली. संशयितांकडून ३८ लाख रुपयांचा मुद्देमाल…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यापा-यांसाठी केंद्र सरकारने सौरऊर्जा विज योजना राबवावी; राम शिरसाट!

केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री ना श्रीपाद नाईक यांच्याकडे मागणी! कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यापारी सध्या वाढीव वीजबिले आणि अदानीं कंपनीच्या प्रीपेड मीटरमुळे जबरदस्त वाढीव बिले येत असल्याने व्यापा-यांना दीलासा म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यापा-यांसाठी सौरऊर्जा मोफत योजना केंद्र सरकारने राबवावी अशी मागणी…

मालवणमध्ये वाळूच्या डंपरवर कारवाई; तहसीलदार ॲक्शन मोडवर

मालवण : अनधिकृत वाळू वाहतूक डंपर विरोधात ऍक्शन मोडवर आलेल्या मालवणच्या तहसीलदार वर्षा झालटे यांनी आज धडक कारवाई केली. मालवण कोळंब रेवतळे सागरी महामार्गावर सायंकाळी एकूण सात डंपर ताब्यात घेण्यात आले तर दोन डंपर रस्त्यावरच वाळू ओतून पळून गेले. मालवण…

error: Content is protected !!