सिंधुदुर्ग चे अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक क्रुषीकेश रावले यांची बदली

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक क्रुषीकेश रावले यांची बदली झाली आहे. पोलीस उप आयुक्त पुणे शहर या ठिकाणी त्यांची बदली झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्यांनी उत्कृष्ट आपली सेवा बजावली होती.








