विकास कामांबाबत केली चर्चा
कणकवली : पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणावर विकास काम सुरू आहेत. जिल्ह्याला साजेशी आणि पर्यटनाच्या दृष्टीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात विकास कामे हाती घेण्यात आली आहेत. याचमुळे जिल्ह्यातील अनेक नागरिक पालकमंत्री नाम. नितेश राणे यांच्या सोबत विकास कामांत सहभागी होण्यासाठी आणि आपल्या गावचा विकास करणे हे उद्दीष्ट ठेऊन भेटीगाठी घेतात. पालकमंत्री नाम. नितेश राणे यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब यांच्या निवासस्थानी मसदे चुनवरे गावचे नवनिर्वाचित उपसरपंच सौ. वाडकर यांनी भेट दिली. तसेच विकास कामांबाबत चर्चा देखील केली.
दरम्यान यावेळी राकेश परब यांनी गावच्या विकासासाठी जि मदत लागेल ती पालकमंत्री नाम. नितेश राणे यांच्या माध्यमातून करू, असा विश्वास दिला.
1
/
96
कुडाळ: आंबलपाड-घावनाळे मार्गावरील 'बॉक्सवेल' जलमय #kudal
स्व.श्रीधर नाईक यांचा ३५ वा स्मृतिदिन सेवाभावी उपक्रमांनी साजरा - shreedhar Naik
...तर आम्ही पाण्यात बसून आंदोलन करणार #kudal #sindhudurg
आंबलपाड-घावनाळे मार्गावरील 'बॉक्सवेल' पाण्याखाली; प्रशासनाचा भोंगळ कारभार! #kudal
MH 07 गाड्यांना ओसरगाव टोल पूर्ण माफ! - Nitesh Rane #niteshrane
आ. निलेश राणेंचा वनविभागावर हल्लाबोल - Nilesh Rane #nileshrane
वाढदिवसाच्या निमित्ताने पालकमंत्र्यांची जिल्हावासियांना अनोखी भेट.. - Nitesh Rane #niteshrane
पालकमंत्री मा. श्री. नितेशजी राणे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! शुभेच्छुक : सतीश सावंत
'एक पेड़ माँ के नाम': नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त सतीश सावंतांकडून २५०० रक्तचंदन रोपांचे वाटप!
श्रीधर नाईक यांचा सामाजिक वसा संकेत-सुशांत जोपासत आहेत - विनायक राऊत #vinayakraut #kankavli
श्रीधर नाईकांच्या विचारांचा आदर्श तरुण पिढीने घ्यावा - संदेश पारकर #sandeshparkar #kankavli
नाईक कुटुंबियांवर अनेकदा संघर्षाची वेळ आली.. तरीही आमची सत्याची लढाई कायम सुरु राहील - वैभव नाईक
1
/
96


Subscribe










