विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी आणखी एक विकासात्मक पाऊल

तुळस ग्रामपंचायतीचे नवनियुक्त उपसरपंच मा. नारायण कुंभार यांच्या हस्ते जि. प. गिरोबा शाळा, तुळस येथे नव्या प्रवेशद्वार कमानीचे उद्घाटन उत्साहात. जि. प. गिरोबा शाळा, तुळस येथे नव्याने उभारण्यात आलेल्या आकर्षक प्रवेशद्वार कमानीचे उद्घाटन नवनियुक्त तुळस ग्रामपंचायतीचे उपसरपंच मा. नारायण कुंभार…








