Category बातम्या

ओरोस येथे २१ लाखांच्या गुटख्यासह तब्बल ३० लाखांचा मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हा अन्वेषणची कारवाई सिंधुदुर्गनगरी : मुंबई – गोवा महामार्गावर ओरोस येथे स्थानिक गुन्हा अन्वेष्णच्या शाखेने केलेल्या कारवाईत तब्बल २१,६३,४५०/- रुपये किमतीचा गुटखा व सुगंधी तंबाखूजन्य पदार्थ आणि ८,५०,०००/- रुपये किमतीच्या अशोक लेलँड बडा दोस्त वाहन असा एकूण ३०,१३,४५०/- रुपयांचा…

आजगांव पंचक्रोशीत भाजपा युवानेते विशालजी परब यांच्या तर्फे शालेय साहित्य वाटपाचा शुभारंभ

शिक्षणाला प्रोत्साहन देत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन महाराष्ट्र भाजपा युवानेते विशालजी परब यांच्या तर्फे आजगांव पंचक्रोशीत शालेय साहित्य वाटप उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमाची सुरुवात आजगांव जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून करण्यात…

“शिस्त, मेहनत आणि आत्मविश्वास हाच यशाचा राजमार्ग “

जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष संतोष राऊळ यांचे आवाहन कलंबिस्त इंग्लिश कलंबिस्त स्कूलमध्ये ‘विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न विद्यार्थ्यांच्या गुणांचे झाले कौतुक, जुन्या आठवणींना मिळाला उजाळासावंतवाडी : कोणतेही यश मिळवायचे झाले तर प्रामाणिकपणा आणि मेहनत अधिक महत्त्वाची असते. आज तुम्ही ज्या वर्गात…

पाट हायस्कूलमध्ये कृषी दिनानिमित्त सीडबॉलचे वाटप .

कृषी दिनानिमित्त राज्यभर विविध कार्यक्रम आयोजित केले होते. या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे आपली धरती सुजलाम सुफलाम व्हावी याकरिता मुलांच्या मनात प्रेरणा निर्माण करून विविध सीडबॉलचे निर्मिती करण्यात आली. चिंच, फणस, चारा, काजू आणि इतर वन्य वनस्पतींच्या बियांपासून सिडबॉल तयार करून…

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६

सिंधुदुर्गात ५,११८ कर्जखात्यांची तपासणी पूर्ण शेतकऱ्यांनी ऑनलाइन आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन

आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या डॉल्फिन फाउंटनचे लोकार्पण

नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्या हस्ते झाले लोकार्पण कुडाळ शहराच्या सौंदर्यात भर कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ नगरपंचायत वतीने शहरातील संत राऊळ महाराज महाविद्यालय समोरील एस. एन. देसाई चौक येथे आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या डॉल्फिन फाउंटनचे लोकार्पण नगराध्यक्ष प्राजक्ता…

कुडाळ बाजारपेठ येथील श्री देव मारुती मंदिरात हरिनाम सप्ताहानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

कुडाळ : कुडाळ बाजारपेठ येथील श्री देव मारुती मंदिरात हरिनाम सप्ताहानिमित्त श्री देव मारुती नगर ब्राह्मण देवस्थान कमिटीच्या वतीने दि. १९ ते २५ जुलै या कालावधीत संगीत भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यासोबतच विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचीही रेलचेल…

error: Content is protected !!