Category बातम्या

पोलिसांच्या गाडीची दुचाकीला धडक

दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू मालवण – कसाल मार्गावर सुकळवाड येथे अपघात मालवण : मालवण – कसाल मार्गावरील सुकळवाड येथे पोलिसांच्या बोलेरो गाडीने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार जगदीश तुकाराम मांजरेकर (वय- ४५, रा. सुकळवाड भंडारवाडी) यांचा…

पर्यावरणाला हानी पोचेल असा कोणताही प्रकल्प देवगड मध्ये येणार नाही

पालकमंत्री नितेश राणे यांचा देवगड वासियांना विश्वास वॉट्सअँपवर खोटे आणि चुकीचे मेसेज फिरवून लोकांची माथी फिरविण्याचा प्रयत्न करू नका ज्यांना शंका असेल त्यांनी सरकार म्हणून आमच्याशी बोलावे अशा कुठल्याही प्रकल्पा बद्दल अजून प्रशासनाला माहिती नाही मात्र परदेशी शक्ती भारत विरोधी…

कनकसिंधू शहर स्तर संघाला सर्वोतपरी मदत करणार- सुशांत नाईक

कनकसिंधू शहर स्तर संघ कणकवलीची सातवी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्नकनकसिंधू शहर स्तर संघ कणकवलीची सातवी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार दि. २५ रोजी दुपारी ३ वाजता संपन्न झाली. या सभेला कणकवलीचे उपगराध्यक्ष सुशांत नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मार्गदर्शन…

देवगड आगारात पाच नव्या ‘जिजाऊ’ बसांचे लोकार्पण; नागरिकांनी एसटीतून प्रवास करण्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन

देवगड : देवगड एसटी आगाराला प्राप्त झालेल्या पाच नव्या ‘जिजाऊ’ बस गाड्यांचे लोकार्पण आज सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आले. फीत कापून बससेवेचा शुभारंभ करण्यात आला. तसेच श्रीफळ अर्पण करून बसांचे विधिवत पूजन करण्यात आले. श्रीफळ अर्पण…

आमदार निलेश राणे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे अवघ्या १२ तासांत शासनाकडून २०९.१० कोटींची मदत जाहीर

आंबा-काजू उत्पादक शेतकऱ्यांना अधिवेशनात मिळाला दिलासा आद्यादेश जारी कोकणातील जनतेचे तारणहार आमदार निलेश राणे यांचे आभार… पावसाळी अधिवेशनात गुरुवारी आमदार निलेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेत थेट कृषीमंत्र्यांना प्रश्न विचारल्याने कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. आमदार…

अमित कदम यांचा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सत्कार

खासदार नारायण राणे यांच्या मोलाच्या सहकार्यामुळे अमित कदम यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर भरारी आंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डिंग क्षेत्रात भारताचा झेंडा अभिमानाने फडकवत Mr. Universe स्पर्धेत सिल्वर आणि ब्रॉन्झ पदक पटकावणारे कोकणी बॉडीबिल्डर अमित अनिल कदम याचा आज पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते आज…

सिंधुदुर्गात विनाशकारी प्रकल्प होऊ देणार नाही – परशुराम उपरकर

कणकवली : सिंधुदुर्गात मायनिंग, औष्णिक ऊर्जा प्रकल्प यासारखे विनाशकारी प्रकल्प लादले जात आहेत. या प्रकल्पांतून सत्तेत असलेले राणे कुटुंबीय स्वतःचा अर्थपूर्ण फायदा करून घेत आहे. सिंधुदुर्गात होणाऱ्या विनाशकारी प्रकल्पांमुळे निसर्ग हासाबाबत सत्ताधाऱ्यांना देणे-घेणे नाही. विनाशकारी प्रकल्पांना जनतेचा विरोध आहे. या…

शिक्षक भरती ‘जिल्हा संवर्ग’ करून स्थानिकांना प्राधान्य द्या: आ. प्रमोद जठार

मुंबई : राज्यातील शिक्षकांची भरती राज्य स्तरावर न करता जिल्हा संवर्ग पद्धतीने करावी आणि स्थानिक उमेदवारांना ८० टक्के प्राधान्य द्यावे, अशी मागणी आमदार प्रमोद जठार यांनी पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेत केली. ते म्हणाले, सध्या सिंधुदुर्ग- रत्नागिरीत ८० टक्के शिक्षक बाहेरील…

पाट स्कूल मध्ये सायबर क्राईम बाबत मार्गदर्शन

निवती पोलीस स्टेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी सायबर क्राईम बाबत मार्गदर्शन करण्यात आले .याकरिता विविध एप्लीकेशन ,त्याचप्रमाणे इंटरनेटवरून प्राप्त होणाऱ्या लिंक सायबर क्राईम ,करून येणारे मेसेजेस त्याचप्रमाणे पैशांचा फ्रॉड याबाबत मुलांना माहिती देण्यात आली .याकरिता निवती पोलीस स्टेशनचे हवालदार शामराव कांबळे आणि…

error: Content is protected !!