आमदार निलेश राणे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे अवघ्या १२ तासांत शासनाकडून २०९.१० कोटींची मदत जाहीर

आंबा-काजू उत्पादक शेतकऱ्यांना अधिवेशनात मिळाला दिलासा आद्यादेश जारी कोकणातील जनतेचे तारणहार आमदार निलेश राणे यांचे आभार… पावसाळी अधिवेशनात गुरुवारी आमदार निलेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेत थेट कृषीमंत्र्यांना प्रश्न विचारल्याने कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. आमदार…








