कणकवली पोलिसांची धडक कारवाई!

पहाटेच्या सापळ्यात 68 लाखांचा मुद्देमाल जप्त; गोवा बनावटीच्या दारूचा मोठा साठा पकडला कणकवली : कणकवली पोलिसांनी पहाटेच्या सुमारास धडक कारवाई करत गोवा बनावटीच्या दारूची मोठी वाहतूक उधळून लावत तब्बल 68 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.या कारवाईमुळे अवैध मद्य तस्करी…








