Category बातम्या

माड्याची वाडी येथील हल्ला झालेल्या सिद्धेश प्रमोद गावडे यांची शिवसेना ओबीसी व्हिजेएनटी महिला जिल्हाप्रमुख वर्षाताई कुडाळकर यांनी घेतली भेट

कुडाळ : शिवसेना ओबीसी व्हिजेएनटी महिला जिल्हा प्रमुख वर्षा कुडाळकर यांनी माड्याची वाडी (रायवाडी) येथील हल्ला झालेल्या सिद्धेश प्रमोद गावडे यांच्या घरी भेट देऊन त्याची विचारपूस केली. तसेच त्याला धीर दिला. यावेळी तालुकाप्रमुख अनघा रांगणेकर, तेंडोली विभाग प्रमुख माजी सरपंच…

कुडाळ शहरात मुंबई गोवा हायवेलगत असलेल्या घराला शॉर्टसर्किटमुळे आग

कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने तात्काळ आर्थिक मदत सुपूर्द शहरातील श्रीरामवाडी येथे मुंबई गोवा महामार्गलगत काल रात्री सुमारे 10:30 ते 11 च्या दरम्यान निकम यांच्या घराला शॉर्टसर्किटमुळे लागलेला आगीमुळे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. शिवसेना कुडाळ शहरप्रमुख, नगरसेवक अभिषेक गावडे यांनी…

राधारंग फाऊंडेशन या संस्थेने दिपावली निमित्त दिली जिव्हाळा सेवाश्रमला भेट

कुडाळ : रविवार दि. 19/10/2025 रोजी जिव्हाळा सेवाश्रमामध्ये राधारंग फाऊंडेशन या संस्थेने दिपावली निमित्त आश्रमास भेट दिली. सदर कार्यक्रम प्रसंगी राधारंग फाउंडेशन सदस्यांनी लाभार्थीना जिवनावश्यक वस्तूंचे तसेच फराळाचे वाटप केले. आश्रमाप्रती आपल्या भावना, व्यक्त करताना त्यांचे खरोखरच मन भरून आले.…

रणझुंजार मित्र मंडळ उद्योजक रुपेश पावसकर पुरस्कृत भव्य कलेचा देव कलेश्वर नरकासुर वध स्पर्धेस उस्फूर्त प्रतिसाद………..

कुडाळ : रणझुंजार मित्र मंडळ व उद्योजक श्री रुपेश पावस्कर पुरस्कृत कलेचा देव कलेश्वर नरकासूर वध स्पर्धेचे उद्घाटन श्री.दाजी गावडे यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.या स्पर्धेत नेरूर पंचक्रोशीतील तब्बल सात संघानी सहभाग नोंदविला या स्पर्धेत लोकराजा मित्र मंडळ येऊडीयेवाडी,रंगश्री…

कुडाळात शॉर्टसर्किटमुळे घराला आग

कुडाळ : शहरातील श्रीरामवाडी येथे मुंबई-गोवा महामार्गालगत पॅलेस हॉटेलच्या मागे सोमवारी रात्री सुमारास दहाच्या दरम्यान लागलेल्या आगीने एका घराचे मोठे नुकसान झाले. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या घटनेत घरातील कपाट, छप्पर तसेच टीव्ही, फ्रिज यांसारखे गृहउपयोगी…

रिगल कॉलेजमध्ये चोरी

तब्बल ५ लाखांहून अधिक रक्कम चोरीला कणकवली : जानवली येथील रिगल कॉलेजमध्ये अज्ञात चोरट्यांनी कपाटाचे कुलूप तोडून ५ लाख ४ हजार ६०१ रुपये रोख रक्कम चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कॉलेजच्या क्लार्कने याबाबत कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल…

महायुतीतून लोरे जि.प ही राष्ट्रवादीला सोडावी- तालुकाध्यक्ष वैभव रावराणे

आमच्याकडे सक्षम उमेदवार तयार वैभववाडी : महायुतीतून लोरे जि.प ही राष्ट्रवादी अजित पवार गटाला सोडावी.आमच्याकडे सुशिक्षित उमेदवार तयार असल्याचे तालुकाध्यक्ष वैभव रावराणे यांनी सांगितले आहे. महायुतीत सहभागी होण्यासाठी आम्हाला ही जागा सोडण्यात यावी. अन्यथा आम्ही सर्व जागा स्वबळावर लढू. लोरे…

दुचाकी स्लीप होऊन झालेल्या अपघातात युवती ठार

एस.टी. ला बाजू देत असताना झाला अपघात कणकवली तालुक्यातील घटना कणकवली : एस.टी. बस ला बाजू देत असताना रस्त्यालगतच्या ग्रीड वरून दुचाकी स्लीप होऊन अपघात झाला. यात दुचाकीवरील निकीता दिलीप सावंत (वय २८, रा. फोंडाघाट) ही युवती मयत झाली. तर…

माठेवाडावासीयांनी जपली अनोखी परंपरा

प्रत्येकाच्या घरी जाऊन घेतात फराळाचा आनंद सावंतवाडी – परंपरेचा वारसा जपत माठेवाडा मित्र मंडळाने यंदाही आपली ४० वर्षांची अनोखी “प्रत्येक दारी फराळ” ही प्रथा कायम ठेवली आहे. दीपावली सणानिमित्त माठेवाडा परिसरात राहणारे सर्वजण दरवर्षीप्रमाणे एकत्र येऊन एकमेकांच्या घरी जाऊन फराळाचा…

कुडाळ नगरपंचायत कार्यालयाकडून टाकण्यात येणाऱ्या कचरा डम्पिंग करणे बंद करावे

स्थानिक नागरिकांचे कुडाळ नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांना निवेदन कुडाळ : कुडाळ नगरपंचायत कार्यालयाकडून डम्पिंग करण्यात येणाऱ्या कचऱ्यामुळे आमच्या आरोग्याला धोका पोहोचत असून या कचऱ्यामुळे होणाऱ्या त्रासापासून आम्हाला आम्हाला मुक्त करावे. तसेच या ठिकाणी कचरा डम्पिंग करू नये अशी मागणी सांगीर्डे, पिंगुळी,…

error: Content is protected !!