खास वृद्धांच्या मनोरंजनासाठी स्तुत्य उपक्रम
म्हापण : रविवार दिनांक १ मे २०२६ रोजी सीताराम संजीवनी आनंदाश्रम (वृद्धाश्रम), म्हापण येथे खास वृद्धांच्या मनोरंजनासाठी श्री देव सिद्धेश्वर बाल दशावतार आंदुर्ले यांचा दशावतार नाट्यप्रयोग सादर होणार आहे. तरी सर्व नाट्यरसिकांनी या दशावतार नाटकाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
वेळ : ३१ मे २०२६, सायं. ७.३० ते १०.००
स्थळ : सीताराम संजीवनी आनंदाश्रम म्हापण
1
/
93
माझी ओळख ही माझ्या आवशीमुळे
रामेश्वर स्टोअर्स कुडाळ येथे केवा कायपो इंडस्ट्रीजचा शुभारंभ #kudal #marketing #retail
झाराप रेल्वे स्थानकावर सुरू असलेला मायनिंग साठा पूर्णपणे बेकायदेशीर #vaibhavnaik #sindhudurg
बापाशीन एकट्यान काम करायचा आणि तुम्ही बसान खातालात | आवस आणि झिलाची भांडणा
एसीबी चौकशीवर माजी आमदार वैभव नाईक यांची प्रतिक्रिया #vaibhavnaik #sindhudurg
पाट - म्हापण रस्त्यावर पहिल्याच पावसात साचलं पाणी #patmhapan
नाटकवेडा सत्तू अर्थात "आवस आणि झिलाची" एक्सक्लुझिव्ह मुलाखत
माझा प्रभाग माझी जबाबदारी गेली कुठे - विलास कुडाळकर #kudal #sindhudurg
रक्तदान करण्याबाबत मंदार गावडे यांचे कळकळीचे आवाहन #blood #bloodbank #sindhudurg
पालकमंत्री नितेश राणे यांचे वैभव नाईकांना चोख प्रत्युत्तर #niteshrane #nileshrane #vaibhavnaik
निलेश राणेंच्या आरोपाप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला पाहिजे - वैभव नाईक
आमदार निलेश राणेंची स्फोटक पत्रकार परिषद | Nilesh Rane #nileshrane
1
/
93


Subscribe










