सारथी मार्फत १५०० मराठा व कुणबी तरुणांना वाहन चालक प्रशिक्षण उपक्रम.

प्रशिक्षित वाहन चालकांबाबत देशात व देशाबाहेर दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. प्रशिक्षित वाहन चालक उपलब्ध करण्यासाठी सारथी संचालक मंडळाने “सरदार सुर्याजी काकडे सारथी वाहन चालक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम” राबविण्यास मंजूरी दिली. त्या नुसार महाराष्ट्रातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व…








