महाड : शिवसेनेचे महाराष्ट्र राज्याचे मंत्री (फलोत्पादन , रोजगार हमी योजना आणि खारभूमी विकास) मा. भरत शेठ गोगावले यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेचे राज्य उपनेते संजय वसंत आग्रे यांनी महाड येथे भेटून मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी संजय आग्रे यांनी सांगितले की, “नेतृत्वात सौम्यपणा, कार्यशैलीत प्रामाणिकपणा आणि जनतेशी जोडलेलं नातं हीच भरत शेठ यांच्या यशस्वी वाटचालीची खरी ताकद आहे. विकासाच्या दिशेने झपाट्याने वाटचाल करणाऱ्या अशा दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वाला सदैव मनापासूनचा सन्मान आहे. त्यांना पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!”
या भेटीदरम्यान स्थानिक शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांनीही उत्स्फूर्तपणे आपुलकी व्यक्त केली.
1
/
96
...तर आम्ही पाण्यात बसून आंदोलन करणार #kudal #sindhudurg
आंबलपाड-घावनाळे मार्गावरील 'बॉक्सवेल' पाण्याखाली; प्रशासनाचा भोंगळ कारभार! #kudal
MH 07 गाड्यांना ओसरगाव टोल पूर्ण माफ! - Nitesh Rane #niteshrane
आ. निलेश राणेंचा वनविभागावर हल्लाबोल - Nilesh Rane #nileshrane
वाढदिवसाच्या निमित्ताने पालकमंत्र्यांची जिल्हावासियांना अनोखी भेट.. - Nitesh Rane #niteshrane
पालकमंत्री मा. श्री. नितेशजी राणे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! शुभेच्छुक : सतीश सावंत
'एक पेड़ माँ के नाम': नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त सतीश सावंतांकडून २५०० रक्तचंदन रोपांचे वाटप!
श्रीधर नाईक यांचा सामाजिक वसा संकेत-सुशांत जोपासत आहेत - विनायक राऊत #vinayakraut #kankavli
श्रीधर नाईकांच्या विचारांचा आदर्श तरुण पिढीने घ्यावा - संदेश पारकर #sandeshparkar #kankavli
नाईक कुटुंबियांवर अनेकदा संघर्षाची वेळ आली.. तरीही आमची सत्याची लढाई कायम सुरु राहील - वैभव नाईक
वडिलांचे विचार पुढील काळात सामाजिक बांधिलकीतून जोपासत राहु - सुशांत नाईक #kankavli #sushantnaik
स्व.श्रीधर नाईक आमच्यातून निघून गेले तरी त्यांचे विचार आजही जिवंत आहेत - ब्रिगेडीयर सुधीर सावंत
1
/
96


Subscribe










