सावंतवाडी : तालुक्यातील माजगाव कुंभारवाडा येथील विष्णू मंगेश चाफेलकर (३०) या युवकाचे शनिवारी सकाळी गोवा बांबुळी रुग्णालयात निधन झाले. गेले दोन दिवस त्याच्यावर उपचार सुरू होते मात्र अखेर त्याचे निधन झाले. त्याच्या अकाली निधनाचे वृत्त समजताच कुंभारवाडा परिसरात शोककाळा पसरली. आई तसेच भावाला धक्काच बसला. त्याचा मृतदेह दुपारी माजगावात आणल्यानंतर संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. विष्णू चाफेलकर हा कारवार येथील हॉस्पिटलमध्ये डायलिसिस टेक्निशियन होता. राजन चाफेलकर याचा तो भाऊ होत. त्याच्या पश्चात आई, एक भाऊ असा परिवार आहे. विष्णू चाफेलकर हा कारवार येथील हॉस्पिटलमध्ये डायलिसिस टेक्निशियन होता. राजन चाफेलकर याचा तो भाऊ होत.
1
/
97
सिंधुदुर्गात विनाशकारी प्रकल्प होऊ देणार नाही - परशुराम उपरकर #sindhudurg
ओसरगावचे माजी उपसरपंच प्रदीप तळेकर यांचा ठाकरे सेनेत प्रवेश! #kankavli #osargaon
चंद्रहास राणे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या कळसुली विभागप्रमुखपदी! #kankavli #kalsuli
तुमच्या आणि माझ्यासाठीच थांबलेत... नितेश राणेंनी मारली चक्क आदित्य ठाकरेंच्या पाठीवर थाप
पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेना कुडाळ यांची गोसेवा #kudal
मंत्री नितेश राणेंनी मानले उदय सामंतांचे आभार #niteshrane #udaysamant
कुडाळ: आंबलपाड-घावनाळे मार्गावरील 'बॉक्सवेल' जलमय #kudal
स्व.श्रीधर नाईक यांचा ३५ वा स्मृतिदिन सेवाभावी उपक्रमांनी साजरा - shreedhar Naik
...तर आम्ही पाण्यात बसून आंदोलन करणार #kudal #sindhudurg
आंबलपाड-घावनाळे मार्गावरील 'बॉक्सवेल' पाण्याखाली; प्रशासनाचा भोंगळ कारभार! #kudal
MH 07 गाड्यांना ओसरगाव टोल पूर्ण माफ! - Nitesh Rane #niteshrane
आ. निलेश राणेंचा वनविभागावर हल्लाबोल - Nilesh Rane #nileshrane
1
/
97


Subscribe










