Category बातम्या

सिंधुदुर्गातील रस्त्यांच्या डागडुजीला वेग; अपघात प्रवण ठिकाणी ‘सेफ्टी अॅक्शन’!

खारेपाटण-भुईबावडा-गगनबावडा मार्गावर स्पीडब्रेकर, सूचना फलक अन् झाडीझुडपे हटवली; वैभववाडी एस टी स्टॅन्ड सामोरी खड्डे काँक्रिट ने बुजवले पालकमंत्री नितेश राणेंच्या निर्देशांची तातडीने अंमलबजावणी सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गातील रस्त्यांच्या डागडुजीला वेग आला असून, अपघातप्रवण ठिकाणे सुरक्षित करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीच्या उपाययोजना…

महिला पदाधिकाऱ्यांनी तालुकानिहाय दौरे करून महिला संघटना वाढवा -वैभव नाईक

शिवसेना पक्ष महिलांचा मान सन्मान ठेवून नेतृत्व करण्याची संधी देईल-श्रेया परब कुडाळमध्ये शिवसेना सिंधुदुर्ग महिला आघाडीची बैठक संपन्न

कणकवली पंचायत समिती चा १ सप्टेंबरला जनता दरबार

सभापती हर्षदा वाळके, उपसभापती सोनू सावंत यांच्या नेतृत्वाखाली होणार जनता दरबार विविध खात्याचे अधिकारी राहणार उपस्थित जनतेच्या समस्या निवारण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी दिल्या आहेत जनतादरबार घेण्याच्या सूचना कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नामदार…

पिंगुळीत भगवान अण्णा रणसिंग यांचा पुन्हा तंटामुक्तीच्या अध्यक्षपदावर झेंडा.

३१ मतांची आघाडी घेत विजय; पिंगुळी ग्रामसभेत रंगली चुरशीची निवडणूक पिंगुळी : पिंगुळी गावातील तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत भगवान (अण्णा) रणसिंग यांनी पुन्हा एकदा बाजी मारली. पिंगुळी ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित ग्रामसभेत झालेल्या या निवडणुकीत रणसिंग यांनी ३१ मतांची आघाडी…

दिनेश गोरे यांनी कवठी गावासहीत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव दिल्लीत गाजवले – रुपेश पावसकर

कवठी ग्रामस्थ मंडळ आयोजित पारंपरिक नारळ लढविणे स्पर्धेचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.यावेळी बोलताना रुपेश पावसकर यांनी गोरे दशावतार नाट्य मंडळाला दिल्ली येथे आपली कला सादर करण्याचा मान मिळाला व गावाचे नावलौकिक केले…

कुडाळमध्ये मोकाट जनावरांसाठी ‘रिफ्लेक्शन पट्टे’ मोहीम संपन्न;

अपघात रोखण्यासाठी नगरसेवक मंदार शिरसाट ऑन फिल्ड कुडाळ : रात्रीच्या अंधारात रस्त्यांवर फिरणाऱ्या किंवा बसणाऱ्या मोकाट जनावरांमुळे होणारे भीषण अपघात टाळण्यासाठी कुडाळमध्ये एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. ‘सुरक्षित कुडाळ, अपघातमुक्त कुडाळ’ या संकल्पनेअंतर्गत आज, २५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ९.००…

पिंगुळीत धाडसी कार्याचा गौरव

सरपंच अजय आकेरकर यांच्या हस्ते वनविभागाच्या RRT टीमसह बालकाचा सत्कार पिंगुळी : गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर पिंगुळीतील गणेशकोंड येथे गणपती विसर्जनासाठी मोठ्या संख्येने नागरिकांची गर्दी होणार असताना, संभाव्य मोठा अनर्थ टळल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेची दखल घेत पिंगुळी ग्रामपंचायतीचे सरपंच…

निरूखे – पांग्रड गावातील मूलभूत प्रश्न आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून निश्चितच सोडवले जातील

प्रत्येक गावाचा सर्वांगीण विकास हेच शिवसेनेचे ध्येय – दत्ता सामंत निरुखे गावतील 200 लोकांना शिवसेनेमार्फत मोफत एन सी एम सी(NCMC) कार्ड वाटप श्रमिक कामगार कल्याणकारी संघटना राज्य अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांचे विशेष प्रयत्न कुडाळ : निरूखे – पांग्रड गावातील जे…

स्त्रीवाद म्हणजे पुरुष विरोध नाही – कवयित्री सरिता पवार

अनुभव शिक्षक केंद्र व गोपुरी आश्रमाच्या वतीने युवाईसाठी वक्तृत्व स्पर्धा २०२६ संपन्न कणकवली /प्रतिनिधी

गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर कुडाळ नगरपंचायत ॲक्टिव्ह मोडवर

शहरातील खड्डे बुजवणे, ग्रास कटिंग व झाडी तोडणीच्या कामाला सुरुवात कुडाळ : गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर कुडाळ नगरपंचायत ऍक्टिव्ह मोडवर असून शहरातील कामांना वेग आला आहे. रस्त्याच्या बाजूला वाढलेली झाडी आणि रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याची माहिती कुडाळ…

error: Content is protected !!