अपघातात गंभीर जखमी झालेल्या वासराला अभिषेक गावडे यांनी दिले नवे बळ.

हिंदू कॉलनीत कारखाली अडकलेल्या वासराची नागरिकांच्या मदतीने केली सुटका उपचार व वैद्यकीय खर्चाची जबाबदारी स्वीकारत मोडलेल्या पायावर उपचार करून पुन्हा उभे केले. कुडाळ | प्रतिनिधी कुडाळ शहरातील हिंदू कॉलनी परिसरात सुमारे पंधरा दिवसांपूर्वी घडलेल्या एका दुर्दैवी घटनेनंतर जखमी झालेल्या गाईच्या…








