‘एसएसपीएम मेडिकल कॉलेज’चा पहिला पदवीदान सोहोळा थाटात संपन्न…!

स्वप्नपूर्तीने विद्यार्थी -पालक आणि खुद्द नारायण राणे झाले भावुक…! कसाल – पडवे येथील ‘एसएसपीएम मेडिकल कॉलेज’च्या २०२० च्या ‘एमबीबीएस’च्या पहिल्याच ‘बॅच ‘चा दीक्षांत सोहोळा काल अतिशय उत्साही वातावरणात मोठया दिमाखात आणि अत्यंत भावुक वातावरणात संपन्न झाला.वैद्यकीय क्षेत्रातील खडतर प्रवासाचे सार्थक…








