कुडाळ नगरपंचायतीच्या वतीने शहरात डास प्रतिबंध फवारणीचा शुभारंभ

नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांच्या हस्ते झाला शुभारंभ कुडाळ /प्रतिनिधी कुडाळ नगरपंचायतीच्या वतीने शहरात डास प्रतिबंध फवारणीचा शुभारंभ आज (बुधवारी) सांगिर्डेवाडी येथे नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांच्या हस्ते करण्यात आला. पावसाळ्यामध्ये दरवर्षी नगरपंचायतीच्या वतीने डास प्रतिबंध फवारणी केली जाते यावेळी या डास…








