पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालयात इ. 6 वी वर्गात प्रवेशासाठी होणारी परिक्षा शनिवार 13 डिसेंबर 2025 रोजी
ऑनलाईन प्रवेश पत्रे काढण्याची प्रक्रिया सुरु कुडाळ : शिक्षा मंत्रालय भारत सरकार द्वारा संचलित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सांगेली येथील पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालयात 2026-2027 या शैक्षणिक वर्षासाठी इ. 6 वी वर्गात प्रवेशासाठी होणारी परिक्षा शनिवार 13डिसेंबर 2025 रोजी होणार आहे…








