Category बातम्या

सिंधुदुर्गात घुमतोय एकच नारा

माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांचं वादळ उद्या घोंघावणार सोबत असणार पालकमंत्री नितेश राणे आणि आ. निलेश राणे मोठ्या संख्येने राणे समर्थक राहणार उपस्थित सिंधुदुर्ग : नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांनंतर सिंधुदुर्गाच्या राजकारणात उद्या रविवारी सकाळी प्रचंड राजकीय वादळ घोंघावणार आहे.…

कोकणच्या प्रगतीला गगन भरारी – चिपी विमानतळावर नाईट लँडिंगला परवानगी !

नाईट लँडिंग साठी आवश्यक असणाऱ्या विद्युत पुरवठ्यासाठी मंत्री नितेश राणे यांनी दिला होता अडीच कोटीचा निधी खासदार नारायण राणे पालकमंत्री नितेश राणे यांनी केंद्र सरकारकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही लाभले मोलाचे सहकार्य चिपी विमानतळाची कार्यक्षमता…

सावंतवाडीत मटक्याचा ‘धुरळा’;

ऑनलाईननंतर आता पुन्हा ‘चिठ्ठ्यांचे’ राज्य! पोलिसांचा दरारा संपला? सावंतवाडीत भरबाजारात मटका पुन्हा तेजीत! सावंतवाडी: सावंतवाडी शहरात गेल्या काही दिवसांपासून मटका व्यवसायाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. आतापर्यंत गुपचूपपणे ऑनलाईन पद्धतीने चालणारा हा व्यवसाय आता उघडपणे ‘ऑफलाईन’ स्वरूपात, म्हणजेच चिठ्ठ्यांवर…

रिगल एज्युकेशन सोसायटी चिपळूणचे अध्यक्ष कोकण आयडॉल संजय शिर्के यांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

चिपळूण : रिगल एज्युकेशन सोसायटी चिपळूणचे मा. अध्यक्ष तथा कोकण आयडॉल संजय शिर्के यांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल “शिक्षण विकासासाठी उत्कृष्ट नेतृत्व पुरस्कार” प्रदान करून गौरवण्यात आले. आर्थिक व सामाजिक विकास प्रतिष्ठान, नवी दिल्ली (Economic and Social Development Foundation) यांच्या…

कुडाळ एसीबी कार्यालयावर काढलेल्या मोर्चाच्या गुन्ह्यातून खा.अरविंद सावंत, आ.भास्कर जाधव यांच्यासह १५ जणांची निर्दोष मुक्तता

कुडाळ येथील ॲड. सुधीर राऊळ यांनी केला युक्तिवाद

तळेवाडी ग्रामस्थांच्या वतीने भाजप युवा नेते विशालजी परब यांचे जंगी स्वागत

तळेकर मंदिर भूमीपूजन सोहळा उत्साहात संपन्न तळेवाडी येथील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेल्या तळेकर मंदिराचा भूमीपूजन सोहळा अत्यंत उत्साही आणि भक्तीमय वातावरणात पार पडला. या मंगलप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे धडाडीचे युवा नेते विशालजी परब यांच्या शुभहस्ते भूमीपूजन करण्यात आले. तळेवाडीच्या विकासकामांत आणि…

कुडाळ बाजारपेठेतील रस्त्याचे नूतनीकरण व मजबुतीकरणाच्या कामाला सुरवात

नगराध्यक्षांसह नगरसेवकांनी घेतला कामाचा आढावा कुडाळ : गेल्या अनेक दिवसांपासून कुडाळ बाजारपेठेकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या नूतनीकरण व मजबुतीकरणाचे काम आज अखेर नगरपंचायतीने हाती घेतले. यावेळी नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांनी कामाचा आढावा घेतला तसेच अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना केल्या. कुडाळ बाजारपेठेकडे…

श्री. आई बामणादेवी उत्सवास शिवसेना पदाधिकाऱ्यांची सदिच्छा भेट

कुडाळ : गुरुवार दिनांक १ जानेवारी २०२५ रोजी वर्षाच्या पहिल्या दिवशी बामणादेवी मित्रमंडळ आणि ग्रामस्थ, घावनळे यांच्या वतीने सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. या पूजेनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत,…

साक्षात काळ समोर उभा होता!

बिबट्याने केला दुचाकीचा पाठलाग; मळेवाड परिसरात भीतीचे वातावरण. सावंतवाडी : मळेवाड नाईकवाडी येथील सतीश नाईक हा युवक आपल्या दुचाकीवरून कामानिमित्त निरवडे येथे गेला होता. गुरुवारी रात्री सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास तो घरी परतत असताना घोडेमुख पायथ्याजवळील मुख्य रस्त्यावर पेंढऱ्याची वाडी…

कुडाळ बाजारपेठेतील रस्त्याच्या डागडुजीला सुरुवात

युद्धपातळीवर’ डांबरीकरण सुरू झाल्याने नागरिकांना दिलासा ‘कुडाळ : गेल्या अनेक दिवसांपासून कुडाळ बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने या मार्गाची मोठी दुर्दशा झाली होती. मात्र, कुडाळ नगरपंचायतीने अखेर या समस्येची गंभीर दखल घेत रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. आज…

error: Content is protected !!