Category बातम्या

मुंबई गोवा हायवे ते गुढीपूर येथे सर्विस रोडवर अनधिकृतपणे उभे करण्यात येणाऱ्या डंपरवर कारवाई करावी

प्रसन्ना गंगावणे यांचे कुडाळ पोलीसांना निवेदन.. कुडाळ : मुंबई- गोवा हायवे ते गुढीपूर येथे सर्विस रोडवर अनधिकृतपणे डंपर पार्किंग करत आहेत.त्यामुळे तेथील वाहतूकीस व रहदारीस अडथळा होत असल्याचे दिसून येत आहे.तरी लवकरात लवकर मुंबई- गोवा हायवे ते गुढीपूर येथे सर्विस…

आचरा येथील कोळंबी प्रकल्पावर अज्ञाताकडून विषप्रयोग

सुमारे १८ लाखांची कोळंबी गतप्राण आचरा : आचरा- पारवाडी- डोंगरेवाडी लगत सुरू असलेल्या कोळंबी प्रकल्पात अज्ञाताने विषारी पदार्थ टाकून विषप्रयोग केल्याचा प्रकार समोर आला आहे. यात सुमारे १८ लाख किंमतीची कोळंबी गतप्राण झाली आहे. याबाबतची फिर्याद आचरा पोलीस ठाण्यात प्रकल्पाचे…

कुडाळात लैंगिक अत्याचार प्रकरणी एकावर कारवाई

कुडाळ : शहरातील एका खासगी आस्थापनेत कामाला असलेल्या तरुणीच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत त्यानंतर तरुणीच्या मनाविरुद्ध जबरदस्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार करून याबद्दल कुणाला काही सांगितले तर बघ, अशी धमकी दिल्या प्रकरणी प्रमोद विजय माटवकर (वय ३५, सध्या…

मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी…!

बीअर झाली स्वस्त…! ब्युरो न्यूज: ब्रिटनचे बिअर ब्रँड्स भारतात कमी पैशांत मिळणार आहेत. भारत आणि ब्रिट यांच्यातील मुक्त व्यापर करारानंतर ब्रिटनच्या बिअरवरील कर भारताने 75 टक्क्यांनी कमी केला आहे. नेमका निर्णय काय घेण्यात आला? याआधी भारतात ब्रिटनच्या ब्रिअरवर 150 टक्क्यांनी…

कासार्डेतील अवैध उत्खननावर कारवाई न करण्यासाठी प्रांताधिकारी, तहसीलदारांवर दबाव

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिष्टमंडळाचा आरोप २० मे रोजी कणकवली प्रांताधिकारी कार्यालय येथे धरणे आंदोलन छेडण्याचा दिला इशारा

ताज हॉटेल इंडस्ट्रीज ने सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठी गुंतवणूक करावी

पालकमंत्री नितेश राणे यांनी ताज ग्रुपच्या अधिकाऱ्यांसमवेत घेतली मंत्रालयात बैठक कणकवली : जगभरात नावलौकिक असलेल्या ताज हॉटेल इंडस्ट्रीज ने सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रकल्प उभारावा यासाठी सिंधुदुर्ग चे पालकमंत्री म्हणून नितेश राणे सातत्याने प्रयत्नशील आहेत. पर्यटन दृष्ट्या सिंधुदुर्ग जिल्हा अधिक विकसित व्हावा…

बाव येथे सिद्धेश्वर मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील बाव गावामधील सिद्धेश्वर मंदिराच्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त बुधवार दिनांक १४ मे व गुरुवार दिनांक १५ मे रोजी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी १४ मे रोजी श्रींची सर्वांग पूजा व लघु रुद्र…

बंदरे विकास विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी. आजपासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर

*बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार विकास कामांचा घेणार आढावा *प्रगतीपथावर असलेल्या बंदरे विभागातील कामांची करणार पाहणी कणकवलीमहाराष्ट्र सागरी महामंडळ (बंदरे विकास विभाग)चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी. हे आज पासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून ते बंदर खात्या अंतर्गत…

हळदीचे नेरूर गावची कन्या अनिशा पालकर भारतात तिसरी

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यात वसलेल्या हळदीचे नेरूर या गावची सुकन्या असणाऱ्या कु. अनिशा आनंद पालकर हिने सी.बी.एस.सी. बोर्डात ९९.३० % गुण मिळवत भारतात तिसऱ्या क्रमांकावर येण्याचा बहुमान मिळवला आहे. तिला इंग्लिश, मराठी व गणित विषयात १०० पैकी १००…

महिलेला लाकडी दांड्याने मारहाण

तिघांवर गुन्हा दाखल देवगड : राहत्या घराच्या व जमीन जागेच्या कारणावरून मुणगे-आडवळवाडी येथील सुचिता संतोष बोरकर (४९) यांना शिवीगाळ करून लाकडी दांड्याने मारहाण केली. तसेच मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तेथील विलास शिवराम बोरकर (६०), वैष्णवी विलास बोरकर (२३), पवन विलास बोरकर…

error: Content is protected !!