*बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार विकास कामांचा घेणार आढावा
*प्रगतीपथावर असलेल्या बंदरे विभागातील कामांची करणार पाहणी
कणकवली
महाराष्ट्र सागरी महामंडळ (बंदरे विकास विभाग)चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी. हे आज पासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून ते बंदर खात्या अंतर्गत सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी करणार आहे. त्याचप्रमाणे प्रगतीपथावर असलेल्या बंदर विकासाच्या कामांबद्दल अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. यावेळी सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील विकास कामांचा ते आढावा घेणार आहे. बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार प्रदीप पी. यांनी आपला हा दौरा आयोजित केलेला आहे.
1
/
103
खोल समुद्रातील मच्छिमारांसाठी सॅटेलाईट फोन सुविधा #niteshrane
पंतप्रधानांना देशाच्या भविष्याची सर्वात जास्त काळजी - पालकमंत्री नितेश राणे #niteshrane
पंतप्रधानांच्या पात्रतेविषयी बोलून त्यांचा केलेला अवमान सहन करणार नाही - प्रभाकर सावंत
विरोधी पक्षाकडे चेहराच राहीलेला नाही म्हणून त्यांना "झुरळाचा" चेहरा घ्यावा लागला - आमदार प्रमोद जठार
NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ वेंगुर्ल्यात आंदोलन #vengurla #sindhudurg
एखादी मोठी कंपनी कोकणात आली नाही तर तरुणांच्या हाताला काम कसं मिळणार ?
वैभववाडीतच पर्यायी दुसऱ्या जागेवर एम.आय.डी.सी उभारणार - पालकमंत्री नितेश राणे
वैभववाडीतच पर्यायी दुसऱ्या जागेवर एम.आय.डी.सी उभारणार - पालकमंत्री नितेश राणे #niteshrane
स्व.अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त जनसेवा सप्ताह - अबिद नाईक #kankavli #ajitpawar
कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे यांची रोखठोक मुलाखत | Prasad Gawade | Konkani Ranmanus #PrasadGawade
कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे यांची रोखठोक मुलाखत | Prasad Gawade | Kokani Ranmanus
पालकमंत्री नितेश राणे यांच्या मुळेच 86 कोटीची आंबा-काजू विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात
1
/
103


Subscribe










