भाजप विचारांच्या सरपंचांना पालकमंत्री नितेश राणेंनी अडीच वर्षात किती निधी दिला याचा लेखाजोखा आधी मांडावा- वैभव नाईक

निधी खेचून आणण्यात पालकमंत्री अपयशी निधी वाटपात पक्षपातीपणा केला जात असेल तर कर देखील भाजपच्या लोकांकडूनच घेण्याची केली खोचक टीका

निधी खेचून आणण्यात पालकमंत्री अपयशी निधी वाटपात पक्षपातीपणा केला जात असेल तर कर देखील भाजपच्या लोकांकडूनच घेण्याची केली खोचक टीका

५ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश पोलीस महासंचालक कार्यालयानेही घेतली दखल कुडाळ : घावनळे येथील अल्पवयीन तरुणी दीक्षा बागवे हिच्या क्रूर हत्याप्रकरणाच्या तपासातील कथित निष्काळजीपणाबद्दल राज्य महिला आयोगाने (State Women’s Commission) आणि पोलीस महासंचालक कार्यालयाने (DGP Office) गंभीर दखल घेतली…

श्रीनिवास रेड्डी होते बेंगलोर परिसरातील गर्भश्रीमंत व अविवाहित व्यक्ती कणकवली : तालुक्यातील साळीस्ते येथे सापडलेला मृतदेह हा श्रीनिवास रेड्डी यांचा असल्याचे स्पष्ट झाले असून, हा खून ‘प्रॉपर्टी’च्या कारणातून झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. श्रीनिवास रेड्डी हे…

गोव्याहून भाऊबीज करून परतत असताना काळाचा घाला बांदा : गोव्यात बहिणीकडे भाऊबीजेची ओवाळणी करून परतताना विलवडे येथील वीस वर्षीय युवकाचा दुचाकी अपघातात दुर्दैव मृत्यू झाला. ऋषिकेश बापूजी दळवी (वय २०, रा. विलवडे-फौजदारवाडी) असे तरुणाचे नाव आहे. हा अपघात आज सायंकाळी…

११ जणांवर गुन्हा दाखल, १ फरार सावंतवाडीत दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी शेअर मार्केटमध्ये पैसे बुडाल्याचा वाद सावंतवाडी : येथील शेअर मार्केट “इन्वेस्टर” सागर कारिवडेकर यांच्याकडे गुंतवण्यात आलेले साडेचार कोटी बुडविण्याच्या वादातून एकमेकांना मारहाण केल्याप्रकरणी, अपहरण व जीवे ठार मारहाण…

वीजेचा खांब कारवार कोसळला मालवण : देवबाग येथून मालवणच्या दिशेने येणाऱ्या पर्यटकांच्या चारचाकी गाडीने आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास तारकर्ली-सुतारवाडी येथील रस्त्याच्या कडेला असलेल्या सिमेंटच्या वीज खांबास जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. या धडकेत वीज खांब तुटून गादीवर कोसळल्याने…

महिला सक्षमीकरणासाठी शासनाचे अनेक धाडसी निर्णय सर्व योजना महिलांना आत्मनिर्भर्तेकडे घेऊन जाणाऱ्या प्रत्येकाच्या घरात आर्थिक समृद्धी असंख्य योजनामुळे वैभववाडी येथे महिला मेळावा संपन्न : मोठ्या संख्येने महीलांची उपस्थीती वैभववाडी : महिलांना आर्थिक सक्षम बनवण्यासाठी केंद्र शासनाने धाडसी निर्णय घेतले आहेत.…

पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते पत्रकार कक्षाचे उद्घाटन नाम. नितेश राणेंच्या पुढाकारातून मिळाली पत्रकारांना हक्काची जागा वैभववाडी पत्रकार समितीने मानले नितेश राणेंचे आभार वैभववाडी : वैभववाडी पंचायत समिती येथे पत्रकार कक्षाचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पार पडले. येथील पंचायत…

प्रत्येक गावात उभे राहिला आदर्श समाज भवन एडगांव – वायंबोशी येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर समाज भवनाचे नामदार नितेश राणेंच्या हस्ते उद्घाटन वैभववाडी : समाज भवनाच्या माध्यमातून थोर युगपुरुषांचा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा आदर्श प्रत्येक…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते हायमास्टचा शुभारंभ वैभववाडी प्रतिनिधी एडगांव येथील शहीद विजय साळसकर स्मारक येथे उभारण्यात आलेल्या हायमास्टचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पार पडले. पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नातून विजय साळसकर स्मारक येथे चार हायमास्ट मंजूर झाले…