मळगाव येथे दुचाकीला कारची धडक

दुचाकी कोसळली रस्त्यावर दुचाकीस्वार जखमी सावंतवाडी : तालुक्यातील मळगाव येथे सायंकाळी सुमारे ४:४५ वाजताच्या सुमारास इनोव्हा कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वार सुरज परब (रा. तळवडे) जखमी झाला. मिळालेल्या माहितीनुसार, इनोव्हा कार सावंतवाडीच्या दिशेने जात असताना मळगाव येथून आपल्या तळवडे…








