मालवण तारकर्ली येथे कामगाराची आत्महत्या

गळफास घेऊन संपवले जीवन मालवण: तारकर्ली येथील शासकीय पर्यटन संस्थेत कामासाठी आलेल्या एका कामगाराने रविवारी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अल्तमश मोहम्मद अली (वय ३१, रा. उत्तर प्रदेश) असे आत्महत्या केलेल्या कामगाराचे नाव आहे. त्याने…








